(३) सीमाभागात एकीकडे कर्नाटक सरकारच्या वरदहस्ताने कानडी उच्छाद वाढला असताना कर्नाटकची गुलामी करण्यात धन्यता मानणाऱ्या लाचार लोकांची सुद्धा मिजास वाढली आहे. त्याचाच परिणाम की काय हजारो लोकांच्या समक्ष अश्याच एका लाचाराची मराठी माणसाला अपमानित करण्याची मजल गेली. पण ज्या मातीत आणि लोकांच्या मनामध्ये मराठी आणि महाराष्ट्र नांदतो ती मने …
Read More »LOCAL NEWS
कर्नाटकातील कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची नावे जाहीर; सुरेश, वेंकटरामे गौडा, गड्डदेवरमठ आदींचा समावेश
बंगळूर : काँग्रेस पक्षाने शुक्रवारी आपल्या पहिल्या यादीत कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी सात जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. घोषणेपूर्वी, केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घोषणा केली होती की पक्षाने त्याच्या मंजुरीसाठी केवळ १४ स्पष्ट नावे हायकमांडकडे पाठविली आहेत. सात नावांमध्ये उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नव्या कार्यकरिणीची रविवारी बैठक
बेळगाव : गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची शहर म. ए. समितीच्या पुनर्रचनेबाबत असलेल्या मागणीला मूर्त स्वरूप येणार असून येत्या रविवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी ठीक चार वाजता मराठा मंदिर येथे कार्यकारणी सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. शहर समितीच्या बैठकीत मदन बामणे यांना कार्यकारिणी निवडीचे आणि बैठक घेण्याचे सर्वाधिकार देण्यात …
Read More »कन्नडसक्ती विरोधात केंद्रीय गृहमंत्र्यांशी गांभीर्यपूर्वक चर्चा करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज हातकणंगले येथे भेट घेतली. महाराष्ट्रातून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे कर्नाटक सरकार कन्नड सक्तीच्या नावाने अतिरेक करतय फक्त व्यवसायिकांनाच नाही तर युवक मंडळांचे सूचना फलक सुद्धा काढले जात आहेत. जय महाराष्ट्र बोलायला सुद्धा मज्जाव केला जातोय. सीमाभागातल्या भयानक परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी …
Read More »वॉर्ड क्र. ५० मधील बोअरवेल नादुरुस्त; महानगरपालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : एकीकडे जगभरात महिला दिन साजरा होत आहे. नारीशक्ती, महिला सबलीकरणावर भाष्य होत असतानाच महिला दिनी वॉर्ड क्र. ५० मधील संभाजी नगर परिसरातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वॉर्ड क्र. ५० मधील संभाजी नगर परिसरात मागील तीन ते चार महिन्यापासून येथील नागरिकांना …
Read More »कॅम्प धोबीघाट परिसरात तलाव निर्मितीसाठी प्यास फौंडेशनतर्फे भूमिपूजन
बेळगाव : पाणी समस्या सोडविण्यात अग्रेसर असलेल्या प्यास फौंडेशनने आता बेळगावच्या कॅम्प परिसरात तलाव निर्माण करण्याचे आणखी एक विधायक काम हाती घेतले आहे. बेळगावच्या कॅम्प परिसरातील धोबीघाटमध्ये 2.5 एकर जागेत भव्य तलाव निर्माण करण्यास प्यास फौंडेशन पुढे सरसावले आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड, मेत्राणी बंधू यांच्या स्नेहम टेपिंग सोल्युशन्स आणि …
Read More »दक्षिण भारतातील पहिल्या डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ थाटात
बेळगाव : सध्याच्या जगात परवलीचा मंत्र बनलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांनी संघटित व्हावे असे आवाहन विचार अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. दक्षिण भारतातील पहिल्या डिजिटल न्यूज असोसिएशनचा कार्यक्रम नुकताच हॉटेल संकमच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या उपस्थित होत्या त्यांनी रोपाला …
Read More »मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचे थाटात उद्घाटन!
बेळगाव : मराठी शाळा देसूरमध्ये माता-पिता पूजन व विज्ञान प्रयोगालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनी सादर केलेल्या सुमधुर अशा ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन करून श्रीफळ महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. …
Read More »शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील. तर प्रमुख वक्ते म्हणून ज्योती कॉलेजचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कर्नाटक सरकार विरोधात युवा समितीच्या वतीने पत्र
बेळगाव : कर्नाटक सरकारने कन्नड अभिवृद्धी समग्र कायदा विधानसभेत आणून सीमाभागात ६० टक्के कन्नड भाषा सक्ती राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे. याचा फटका सीमाभागातील मराठी भाषिक उद्योजक, व्यापारी, कारखानदार यांना बसत आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून सीमावासियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने गृहमंत्री अमित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta