सर्वसामान्यांना फटका : लग्नसराईत बजेट कोलमडणारं बेळगाव (प्रतिनिधी) : महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या सामान्य जनतेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना, सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. साधारणपणे १७ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होईल आणि या काळात सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र …
Read More »LOCAL NEWS
समर्थ नगर येथे महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
बेळगाव : समर्थ नगर परिसरात आज सकाळी एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी सदर महिला घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली असता विहिरीजवळ चप्पल आढळल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी या घटनेची माहिती …
Read More »मौजे किणये येथे 26 रोजी भव्य खुली संगीत भजन स्पर्धा
बेळगाव : खास दीपावलीनिमित्त मौजे किणये (ता. जि. बेळगाव) येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री गणराया बी. सी. ग्रुप किणये यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगाव व कोल्हापूर जिल्हा मर्यादित भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मौजे किणये येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, श्री गणेश …
Read More »पतीच्या अंगावर उकळते तेल ओतलेल्या पत्नीला अटक
बेळगाव : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेल ओतले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मच्छे येथे ही घटना घडली. यामध्ये पती 40 टक्के भाजला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुभाष हणमंतगौडा पाटील (वय 52, रा. रामनगर, मच्छे) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी वैशाली सुभाष …
Read More »शहापूर विठ्ठल मंदिरात कीर्तन, गायन कार्यक्रम….
बेळगाव : डॉ. रामचंद्र भागवत, लखनौ, यांचा कीर्तन व शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम शहापूर विठ्ठलदेव गल्लीतील श्री विठ्ठल मंदीर (जुने) येथे आयोजित करण्यात आला आहे. कीर्तन शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता कीर्तन आणि रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला …
Read More »२३ ऑक्टोबर रोजी सलामवाडी येथे रणझुंझार मानाची शर्यत!
बेळगाव : बैलगाडा शर्यत क्षेत्रातील आपल्या ‘जुनी ओळख’ आणि दमदार परंपरेने नव्या पिढीलाही आकर्षित करणारी, अत्यंत मानाची समजली जाणारी रणझुंझार मानाची शर्यत २०२५ साठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही भव्य स्पर्धा २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सलाम वाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. दिवाळी भाऊबीजेला बैलगाडा महासंग्राम! दरवर्षीच्या प्रथेनुसार, यंदाही …
Read More »दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात पाच टक्के वाढ
बंगळूर : राज्य सरकारने एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने २०२५-२६ या वर्षासाठी परीक्षा शुल्कात ५ टक्के वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, २०२५-२६ या वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षांचे शुल्क सध्याच्या दरात ५ टक्के वाढवून आकारले जाईल. २०२५-२६ या …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; नेतृत्व अबाधित असल्याचा संदेश
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले असून, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबत कोणतीही अनिश्चितता नसल्याचा ठोस संदेश त्यांनी काँग्रेस पक्षात दिला आहे. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बंगळूर येथील आमदार भवनात वाल्मिकी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “भविष्यात मंत्रिमंडळात फेरबदल केले …
Read More »तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याची दयनीय अवस्था….
बेळगाव : बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला असून, या पार्श्वभूमीवर पुढील सोमवारपासून स्थानिक रहिवाशांनी सामूहिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये …
Read More »अनगोळ नाका येथील एल अँड टी कंपनीच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड
बेळगाव : बेळगाव शहरातील अनगोळ नाका येथे महानगरपालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एल अँड टी कंपनीने उभारलेल्या भव्य पाण्याच्या टाकीला पाणी सोडण्यापूर्वीच गळती लागल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. ही पाण्याची टाकी बांधून एक वर्ष उलटले असतानाच गळती लागल्याने, संपूर्ण प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta