बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या आणि जनगणनेच्या कामावरून निर्माण झालेला गोंधळ अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. जनगणनेच्या कारणास्तव बदल्यांना स्थगिती दिल्याने शिक्षक अडचणीत आले होते, मात्र प्रशासनाने आता यावर सकारात्मक तोडगा काढला आहे. कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ आणि माध्यमिक शाळा शिक्षक संघ बेळगाव युनिटच्या वतीने या …
Read More »LOCAL NEWS
शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूया : शहापूर महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक आज मंगळवार दिनांक ७/०४/२०२६ रोजी सायं. ५.०० वाजता साईगणेश सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहापूर महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव होते. यंदाचा पारंपारिक शिवजयंती उत्सव १९ रोजी असून चित्ररथ मिरवणूक २१ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. …
Read More »भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा धक्का
राज्यभर एकाच वेळी आठ ठिकाणी छापे, कोट्यवधींची मालमत्ता उघड बंगळूर : भ्रष्टाचार आणि उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात कर्नाटक लोकायुक्तांनी मंगळवारी मोठी कारवाई करत राज्यातील किमान आठ सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले. लोकायुक्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोडगू, बिदर, बळ्ळारी, चित्रदुर्ग आणि म्हैसूर यांसह विविध जिल्ह्यांमध्ये …
Read More »कडोली मराठी साहित्य संघाला चाळकवाडी (पुणे) येथील शिवांजली साहित्यपीठ संस्थेचा साहित्य सेवा सन्मान
बेळगाव : कडोली, ता. येथील मराठी साहित्य संघाला चाळकवाडी (पुणे) येथील शिवांजली साहित्यपीठ संस्थेचा साहित्य सेवा सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा संस्थेने नुकतीच केली असून ता. 2 मे 2026 रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्काराबद्दल संघाचे अभिनंदन होत आहे. संघातर्फे गेली 41 …
Read More »चव्हाट गल्लीतील महिला पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक
बेळगाव : बेळगावमधील चव्हाट गल्लीत पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली असून, वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त महिलांनी आज घागर मोर्चा काढून रस्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने ही समस्या तातडीने न सोडवल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. बेळगावमधील चव्हाट गल्लीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न …
Read More »निलजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतकमहोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात
बेळगाव : निलजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतकमहोत्सव सोहळा रविवार दिनांक 12 एप्रिल व सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची मुहूर्तमेढ व निमंत्रण पत्रिका अनावरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रामदेव गल्ली निलजी येथे मोठ्या …
Read More »महानगरपालिकेच्या कारभारावर माजी नगरसेवक संघटनेचा तीव्र संताप
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या सध्याच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेचे उत्पन्न थकीत असताना अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी महापौर रमेश कुडची यांनी प्रशासकीय नियमांकडे लक्ष वेधले. १९७७ च्या कायद्यानुसार उपलब्ध निधी आणि अपेक्षित …
Read More »नगरविकास कक्षाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या घरावर छापा
बेळगाव : बेळगावमधील जिल्हा नगरविकास कक्षाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई) अजयसिंह राजपूत यांच्या निवासस्थानांवर मंगळवारी लोकयुक्तांनी छापे टाकले. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील आंजनेय नगर येथील निवासस्थान, तसेच अथणी आणि हुक्केरीमधील मालमत्तांवर लोकयुक्तांनी एकाच वेळी झडती सुरू केली. …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सह्यांच्या मोहिमेला बिदर जिल्हा म. ए. समितीचा पाठिंबा
बिदर : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बोंथी, तालुका औराद, जिल्हा बिदर रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड हे होते. बैठकीचे प्रस्ताविक पृथ्वीराज पाटील यांनी केले. बैठकीच्या सुरुवातीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी, …
Read More »श्रीराम सेनेची उत्तर कर्नाटक प्रांत बैठक बेळगावात संपन्न; धर्मजागृती, गोरक्षा तसेच ‘लव्ह जिहाद’वर चर्चा
बेळगाव : श्रीराम सेना संघटनेची उत्तर कर्नाटक प्रांतस्तरीय बैठक रविवारी बेळगाव येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत राज्यातील धर्मजागृती, गोरक्षा तसेच तथाकथित ‘लव्ह जिहाद’ या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मुद्द्यांवर संघटनेने अधिक आक्रमक व ठोस भूमिका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta