Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत मराठी भाषिक जनतेने एकजूट ठेवावी : प्रकाश मरगाळे

  महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूरच्यावतीने नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर यांच्यावतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार व बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सीमा प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक लाख सह्यांचे निवेदन देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ नुकताच श्री सिद्धिविनायक …

Read More »

चिन्मयी उप्पार पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरी

  सृष्टी संतोष हलकर्णी ही रायजिंग स्टार अवॉर्डची तर प्रत्यक्ष आनंद घिवारी ठरला विद्यार्थी रत्न पुरस्काराचा मानकरी बेळगाव : ज्ञानसागर स्कुलची विद्यार्थिनी चिन्मयी केंपन्ना उप्पार ही ‘पर्ल ऑफ ज्ञानसागर 2025-26’ पुरस्काराची मानकरी ठरली. सृष्टी संतोष हलकर्णी हिने ‘रायजिंग स्टार अवॉर्ड 2025-26’ हा पुरस्कार पटकाविला तर प्रत्यक्ष आनंद घिवारी हा ‘विद्यार्थी …

Read More »

गोगटे कॉलेजची ध्वनी कुलकर्णी राज्यात द्वितीय तर जिल्ह्यात प्रथम

  बेळगाव : बेळगाव येथील केएलएस गोगटे कॉमर्स आणि सायन्स पीयू कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 600 पैकी 599 गुण मिळवत कॉमर्स विभागात बेळगाव जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ध्वनी कुलकर्णी हिने इंग्रजी विषयात 100 पैकी 99 गुण मिळवले, तर संस्कृत, बिझनेस …

Read More »

मराठी पत्रकार संघाच्या एक लाख सह्यांच्या मोहिमेस वाढता प्रतिसाद

  बेळगांव : सर्वोच्च न्यायालयात २२ वर्षे रेंगाळत पडलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी त्वरित व सलगपणे करावी, या मागणीसाठी बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सीमाभागातून एक लाख सह्यांचे निवेदन सरन्यायाधीशांना देण्यात येणार आहे. सह्यांच्या या मोहिमेस सर्व भागांतून वाढता प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी चव्हाट गल्ली भागात सह्यांच्या मोहिमेस प्रारंभ झाला. पहिले …

Read More »

प्रोत्साह फाउंडेशनच्यावतीने एसीपी सत्यनायक यांचा सन्मान

  बेळगाव : बेळगाव मार्केट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांना कर्नाटक सरकारने २०२५ सालचे मुख्यमंत्री पदक जाहीर केले. याबद्दल प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार आणि बसव बुद्ध आंबेडकरांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे सदस्य भीमराव पवार, सुरेश सांगली, सागर कित्तूर, संतोष होंगल, शंकरराव कांबळे, …

Read More »

श्री शिवजयंती उत्सवानिमित्त बापट गल्लीतील श्री कालिकादेवी युवक मंडळाची बैठक उत्साहात संपन्न

  बेळगाव : आगामी पारंपारिक श्री शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे श्री कालिकादेवी युवक मंडळ बापट गल्लीची बैठक मंगळवार दिनांक ७ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनंजय कणबरकर होते. यावेळी १९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात आणि २१ एप्रिल रोजी होणाऱ्या चित्ररथ देखाव्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत नवीन पदाधिकारी …

Read More »

शिस्तबद्ध आणि भव्य उत्सवासाठी सर्वोतोपरी सहकार्याचे पोलिस आयुक्तांचे आश्वासन

शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी पोलीस आयुक्तांसोबत मध्यवर्ती मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बेळगाव (प्रतिनिधी) : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगावच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शहराचे पोलीस आयुक्त श्री. भुषण गुलाबराव बोरसे (IPS) यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन येऊ घातलेल्या श्री शिवजयंती उत्सवाच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी अध्यक्ष अंकुश केसकर यांनी पोलीस …

Read More »

बारावी परीक्षेचा आज निकाल

  बंगळूर : कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ (केएसईएबी) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा-१ चा निकाल उद्या, ९ एप्रिल २०२६ रोजी जाहीर होणार आहे. मंडळाच्या पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा निकाल प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदाच्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान …

Read More »

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक खटल्यातील सर्वांची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक वादातून बारा वर्षांपूर्वी येळ्ळूर येथे निष्पाप ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेल्या सर्व सात खटल्यांमधील सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. २७ जुलै २०१४ रोजी “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” असा फलक हटवल्यानंतर पोलीस प्रशासनाने एकूण ७ खटले दाखल केले होते. यापूर्वीच्या ५ खटल्यातून सर्व निर्दोष सुटले होते. …

Read More »

कोबीला बाजारभाव नसल्याने संतप्त शेतकऱ्याने पिकात फिरवला ट्रॅक्टर

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात कोबीच्या दरात अचानक मोठी घसरण झाल्यामुळे एका हताश शेतकऱ्याने आपले संपूर्ण पीक ट्रॅक्टर फिरवून नष्ट केले आहे. बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याने कोबीची काढणी करणेही परवडत नसल्याने या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. कडोली येथील शेतकरी अप्पासाहेब देसाई यांनी कर्ज काढून आपल्या दोन एकर …

Read More »