Monday , September 21 2026
Breaking News

प्रोत्साह फाउंडेशनच्यावतीने एसीपी सत्यनायक यांचा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव मार्केट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांना कर्नाटक सरकारने २०२५ सालचे मुख्यमंत्री पदक जाहीर केले. याबद्दल प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार आणि बसव बुद्ध आंबेडकरांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे सदस्य भीमराव पवार, सुरेश सांगली, सागर कित्तूर, संतोष होंगल, शंकरराव कांबळे, हिरालाल चव्हाण, संजय चौगुले उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *