बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनाबद्दल व इतर विषयाबद्दल चर्चा होणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, …
Read More »LOCAL NEWS
२ आंतरराज्य चोरट्यांना अटक; ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या दोन आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी आदी ठिकाणच्या चोऱ्या आणि घरफोडीच्या मालिकेतील आरोपींबाबत एसपी डॉ. …
Read More »काँग्रेस रोडवर भरधाव मोटरसायकलची कारला धडक
बेळगाव : बेळगावातील काँग्रेस रोडवर गुडनेस हेल्थ हब फार्मासमोर झालेल्या भीषण अपघातात बाईकस्वार युवक गंभीर जखमी झाला. बेळगावातील काँग्रेस रोडवर गुडनेस हेल्थ हब फार्मासमोर आज, शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव मोटरसायकल क्रेटा कारला धडकून ही दुर्घटना घडली. धडकेनंतर मोटरसायकल चालक युवक रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडला. तर त्याचे दोन्ही …
Read More »आदर्श शाळा पुरस्कारासाठी युवा समितीच्या वतीने आवाहन
बेळगाव : प्रति वर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने “आदर्श शाळा पुरस्कार २०२३-२४” देण्यात येणार आहेत तरी बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण, खानापूर आणि यमकनमर्डी या विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून आदर्श शाळा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुरस्कारासाठी निकष * विविध शैक्षणिक उपक्रम * विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठी …
Read More »भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी अनिल बेनके यांची निवड झाल्याबद्दल क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने सत्कार
बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार अनिल बेनके यांची निवड झाल्याबद्दल क्षत्रिय मराठा परिषदेच्या बेळगाव जिल्हा व तालुका शाखेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार केला. सत्कारावर प्रतिक्रिया देताना अनिल बेनके म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. मराठा समाजाच्या मागण्यांची मला जाणीव आहे. त्यादृष्टीने मराठा …
Read More »येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून गवत गंज्यांना आग
येळ्ळूर : येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या भात गंजींना तसेच गवत गंज्यांना आग लावण्याचे प्रकार गुरुवारी रात्री घडले आहेत. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येळ्ळूर येथील कोंडी शिवारामध्ये गंगाधर पाटील, उमेश पाटील यांच्या मोठ्या भात गंज्यांना आगी …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
हुबळी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हुबळी नजीक दोन कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला असून त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, एक कार हासनहून गोव्याला जात होती. तर दुसरी कार बेंगळुरूहून शिर्डीला जात होती. या दोन कारमध्ये अपघात झाला आणि नंतर त्यातील एक …
Read More »सूर्य, चंद्र असेपर्यंत आर्ष परंपरा कायम राहणार : स्वस्ति जिनसेन भट्टारक महास्वामी
बोरगाव येथे देवी मूर्ती प्रतिष्ठापना निपाणी (वार्ता) : प्राचीन काळापासून जैन धर्मात देवी, देवता यक्ष्य,यक्षणी यांना मोठे स्थान आहे. जिनेन्द्र भगवंतांच्या समोवशरणामध्ये देवींना पूजा व अलंकाराचे स्थान आहे. चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांनी संपूर्ण भारतभर फिरून जैन धर्मा मधील मुनी परंपरा दाखवली. प्राचीन काळापासून इतिहास असलेल्या जिनधर्म अबाधित राहणार असून …
Read More »बेळगावात अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून जनजागृती रॅली
बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे “व्यसनमुक्त बेळगाव शहर” अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अमली पदार्थांविरोधात आज शहरात जनजागृती रॅली काढण्यात आला. अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहिल्याने चांगले जीवन जगू शकता, असे शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी यावेळी सांगितले. बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे आज, शुक्रवारी शहर पोलीस आयुक्त …
Read More »श्रीकांत पुजारीला सशर्त जामीन मंजूर
हुबळी : हुबळी दंगल प्रकरणातील आरोपी श्रीकांत पुजारीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हुबळी येथे 1992 मध्ये झालेल्या दंगली आणि दुकानाला आग लावल्याप्रकरणी आरोपी श्रीकांत पुजारी याला हुबळी पोलिसांनी 29 डिसेंबर रोजी अटक केली होती. ३१ वर्षांपूर्वी घडलेले प्रकरण पुन्हा उघडण्यात आले असून कारसेवकाला अटक करण्यात आल्याचे सांगत राज्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta