बेळगाव : स्वसंरक्षणासाठी कराटे गरजेचा असून सद्य परिस्थिती पाहता महिला आणि मुलींनी आवर्जून कराटेचे प्रशिक्षण घ्यावे असे केएसपीएस जिल्हा पोलीस प्रमुख आणि खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अमसिद्ध गोंधळे म्हणाले. बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने आयोजित पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन शिवबसवनगर-बेळगाव येथील केपीटीसीएल सभागृहात करण्यात आले …
Read More »LOCAL NEWS
केएसआरटीसी अपघात नुकसान भरपाई तीन लाखांवरून दहा लाख रुपये
बंगळूर : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक जानेवारी २०२४ पासून अपघात मदत निधी ट्रस्टने द्यावयाची भरपाई तीन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये केली आहे. अपघातग्रस्तांच्या आश्रितांना अतिरिक्त भरपाई देण्यासाठी केएसआरटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ५० ते ९९ रुपये आणि १०० रुपयांच्या तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी १ रुपये …
Read More »कॉंग्रेसला कमी समजण्याची चूक करू नका
विजयेंद्र; नूतन पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक, लोकसभा निवडणुकीत एकजुटीचे आवाहन बंगळूर : राज्यात आणि देशात भाजप समर्थक लाट असल्याचे प्रतिपादन करून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अशावेळी विरोधकांना हलके न घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. येथील …
Read More »कडोली मराठी साहित्य संघाच्यावतीने साहित्यिक कृष्णात खोत यांचे अभिनंदन
कडोली : येथील मराठी साहित्य संघाच्या बैठकीत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोल्हापूरचे साहित्यिक कृष्णात खोत यांचे अभिनंदन करण्यात आले. कृष्णात खोत यांनी 2014 साली झालेल्या 29 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांच्या संमेलनातील आठवणींना उजाळा दिला. श्री. खोत …
Read More »कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. दिनेश पाटील
कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या ३९ व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वारणानगर येथील लेखक व संशोधक प्रा. दिनेश पाटील भूषविणार आहेत. प्रा. पाटील हे वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. महाराष्ट्र …
Read More »सीमावासीयांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी!
बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार असे सूचित करण्यात येते की, सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थी हे महाराष्ट्राचेच विद्यार्थी मानून त्यांनी दिलेल्या शासकीय सेवेतील पदांसाठीच्या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊन गुणानुक्रमे त्यांची शासकीय सेवेतील संबंधित पदासाठी पात्रता पूर्ण होत असल्यास त्यांची नियुक्ती करावी. तसेच ते रहिवाशी …
Read More »बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न
बेळगाव : येथील बेळगाव जिल्हा अर्बन व सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी मराठा को-ऑप. बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष आणि बसवेश्वर सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन श्री. बाळाप्पा कगणगी हे होते. सभेची सुरुवात श्री. कगणगी आणि …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थतज्ञ आहेत का? : सिध्दरामय्यांचा सवाल
रोजगाराची हमी पूर्ण न केल्याबद्दल ताशेरे; ‘युवानिधी’ योजनेला चालना बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांवर टीका केल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आणि ते अर्थतज्ज्ञ आहेत का, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ न शकल्याबद्दलही …
Read More »कोविडसंदर्भात महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
बेळगाव : आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरत असलेल्या कोरोना सब स्ट्रेन जेएन.१ चा संसर्ग आता कर्नाटकातही पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेत आज महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जे.एन.१ बाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. बैठकीत बोलताना महापौर शोभा सोमनाचे म्हणाल्या की, कोरोना उपप्रकार JN.1 चा संसर्ग आता सार्वजनिक क्षेत्रात …
Read More »मराठी फलकांवर कन्नड दुराभिमानींकडून पुन्हा लक्ष्य!
बेळगाव : दुकाने तसेच आस्थापनांवरील मराठी फलकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न काही कन्नड दुराभिमानी संघटनांनी चालविला आहे. मराठी भाषिक फलक असलेल्या दुकानांच्या मालकांना धमकावले जात असून कन्नडमध्ये मोठ्या अक्षरात नामफलक लावण्यासाठी दादागिरी केली जात आहे. यामुळे मराठी भाषिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta