बेळगाव : अनसुरकर गल्ली बेळगाव येथील ‘कॅपिटल वन’ या संस्थेच्यावतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत एस.एस.एल.सीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संस्था सातात्याने 14 व्या वर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहे. बेळगांव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृध्द, आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजेच काठावर पास होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अशा दोन स्वतंत्र …
Read More »LOCAL NEWS
खादरवाडी येथील दहा जणांना जामीन
मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर बेळगाव : खादरवाडी येथील जमिनीच्या वादातून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील चौघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्या चौघांना जामीन मंजूर करण्यात आला तर आणखी सहा जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने दिला आहे. खादरवाडी येथील जनतेवर नाहक गुन्हे …
Read More »महिलांकरिता आयोजित बाईक रॅली उत्साहात संपन्न
बेळगाव : आपली भारतीय संस्कृती टिकावी व महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता एंजल फाउंडेशन यांच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये महिलांनी विविध पारंपारिक वेशभूषा परिधान केला होता. बाईक रॅलीचे उद्घाटन कॅम्पच्या पीएसआय रुक्मिणी, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. त्यानंतर ही बाईक …
Read More »‘ब्रह्माकुमारी’च्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन
बेळगाव : बेळगावजवळील हलगा गावात ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांची सविस्तर माहिती देताना राजयोगिनी बी.के. शांता म्हणाल्या की, सामान्य शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आजकाल आमची सर्व मुलं जी शेतकरी वर्गातली आहेत ती पुढील शिक्षणानंतर …
Read More »बेळगाव ग्रामीण भाजपच्या वतीने सुशासन दिन साजरा
बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण कार्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा सुशासन दिन आज सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, बेळगाव ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत आणि धनश्री सरदेसाई या मान्यवरांसह प्रमुख वक्ते …
Read More »अटलबिहारी वाजपेयी एक आदर्श व्यक्तिमत्त्व : किरण जाधव
बेळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक अजातशत्रू होते. एक राजकारणी, एक व्यक्ती कसा असावा हे त्यांनी आपल्या जीवन कार्यातून दाखवून दिलं, असे विचार भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी व्यक्त केले. विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी …
Read More »महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी संकेश्वर पोलिस स्टेशनचे पीएसआय निलंबित
बेळगाव : तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस स्टेशन पीएसआयला निलंबित करण्यात आले आहे. संकेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय नरसिंहराजू जे. डी यांना निलंबित करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशानुसार नरसिंहराजू यांना कर्तव्यात कसूर, अनुशासनहीनता आणि गैरवर्तणूक केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. काही …
Read More »जात जनगणनेचे नव्याने सर्व्हेक्षण करावे
येडियुरप्पा; जात जनगणना वैज्ञानिकपणे नसल्याचा दावा बंगळूर : राज्याचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण, ज्याला ‘जात जनगणना’ म्हणून ओळखले जाते, ते पद्धतशीरपणे केले गेले नाही. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने नवीन सर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर मांडावी असे भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी रविवारी आवाहन केले. कर्नाटकातील दोन प्रबळ समुदाय – …
Read More »भाजपच्या नुतन पदाधिकारी निवडीवरून नाराजी
सदानंद गौडा, यत्नाळनी व्यक्त केला असंतोष बंगळूर : प्रदेश भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीबाबत भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. नुतन पदाधिकाऱ्यांच्या यादीवरून कांही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेश भाजपच्या नवीन अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत आधीच नाराजी होती. आता इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही भाजपमध्ये पुन्हा असंतोष आहे. माजी मुख्यमंत्री, …
Read More »वकील मारुती कामाण्णाचे यांच्याकडून वकील संघास मेडिकल किट
पुण्यातील स्पर्धेसाठी बेळगाव वकील संघ रवाना बेळगाव : ऍडव्होकेट युनायटेड इलेव्हन पुणे महाराष्ट्र व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वकिलांची राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव बार असोसिएशनचा संघ रवाना झाला. या संघाला ज्येष्ठ वकील डी. एम. पाटील, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. सी. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta