पंतप्रधान नरेंद्र मोदी; कर्नाटक सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप बंगळूर : मला पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी बडे नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मोठा कट रचण्यात येत आहे. मात्र, माझ्यावर देशाच्या मातांचे आशीर्वाद आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. कर्नाटक सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. चिक्कबळ्ळापूर …
Read More »LOCAL NEWS
जिजाऊ ब्रिगेडकडून हुबळी खुनाचा जाहीर निषेध
बेळगाव : हुबळीच्या बी व्ही बी कॉलेजची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या झालेल्या निर्घृण खुनाचा बेळगाव जिजाऊ ब्रिगेड तीव्र शब्दात निषेध करत आहे. सध्या समाजात विघातक कृत्याचे पेव फुटले आहे. माणसांचे सरळ साधं सामान्य निरामय जगणं मुश्किल झाले आहे. कुणी कसं जगावं? कुणाच्या जगण्याची रीत कशी असावी याच्यावर धार्मिक विघातक …
Read More »म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळीच धर्मवीर संभाजी चौकात समितीचे असंख्य कार्यकर्ते आणि मराठी भाषिक दाखल झाले होते. डोक्यावर भगवे फेटे, हातात भगवे ध्वज घेऊन तालुक्यासह शहर उपनगरातील समितीनिष्ठ कार्यकर्ते …
Read More »नगरपरिषद उपाध्यक्षांच्या मुलासह चार जणांची निर्घृण हत्या
गदग : गदग शहरातील दासर ओणी नगरपरिषद उपाध्यक्षा यांच्या मुलासह एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. बेळगावचे पोलिस महानिरीक्षक विकास कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरात झोपलेल्यांची हल्लेखोरांनी भोसकून हत्या केली. एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झाल्याने गदग जिल्हा हादरला आहे. नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा सुनंदा …
Read More »काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
हुबळी : हुबळीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात दिवसाढवळ्या निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. आरोपी आणि पीडिता एकाच महाविद्यालयात शिकत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फयाज (वय २३) नामक आरोपीने २१ वर्षीय नेहा हिरेमठचा खून केला. आरोपी बेळगाव जिल्ह्यातला असून …
Read More »बेळगावातील एका नामांकित सहकारी संस्थेत “नोकर भरती” घोटाळा?
बेळगाव : बेळगाव शहरात अनेक आर्थिक संस्था कमी वेळेत नावारूपास आल्या आणि त्याचप्रमाणे आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांवरून चर्चेत देखील राहिल्या. अशीच चर्चा सध्या बेळगाव शहरातील बहुजनांची संस्था म्हणून सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बँकेबाबत चर्चिली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली आणि बहुजनांची को-ऑप. बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकेत “नोकर भरती” …
Read More »शनिवारी मराठा समाज, मराठी संघटनांची बैठक
बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न व आरक्षण मिळवण्यासाठी आणि मराठा समाजाच्या एकत्र करण्यासाठी आगामी मंगळवार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या बेळगाव येथील जाहीर सभेसाठी नियोजनाची बैठक शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील श्री जत्तीमठ देवस्थान येथे …
Read More »समितीला भरघोस मतदान करून अस्तित्व टिकवा; युवा समितीच्यावतीने आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे श्री. अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. महादेव पाटील (बेळगाव) व श्री. निरंजन सरदेसाई (कारवार) यांच्या प्रचारार्थ सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व समितीला भरघोस मतदान करून आपलं अस्तित्व …
Read More »उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास दि. 10 एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी मुला-मुलींना दररोज नारी शक्तींच्या केळी, दुध व अंडी देण्यात …
Read More »वाढत्या उष्म्यामुळे वकीलांना कोट न घालता कामकाज करता येणार
बेळगाव: सर्वत्र उन्हाळा चालू आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकांना उष्माघाताच्या आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. बेळगावात देखील जवळपास तापमान 40° पर्यंत जाऊन पोहोचले आहे. अशा स्थितीत वकीलाने काळा कोट परिधान करून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणं त्रासदायक होत होते. त्या अनुषंगाने राज्य वकील संघटनेने वकीलांना होणारा त्रास ओळखून उच्च न्यायालयाकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta