बेळगाव (वार्ता) : हनुमानवाडीतील रहिवासी यापूर्वी पिरनवाडी ग्रामपंचायत हद्दीत होते. सध्या ती बेळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. सदर हनुमानवाडी ही सर्व्हे क्र. 350/1 3 एकर 38 गुंठे सर्व्हे क्र. 350/1 हे कृष्णाजी भीमराव पाटील व करिअप्पा आयक्यप्पा पुजारी (रा.बेळगाव) यांच्या मालकीचे होते. 1989 साली सदर व्यक्तीने पूर्वीच्या पिरनवाडी ग्रामपंचायतीकडून …
Read More »LOCAL NEWS
फिल्मी स्टाईलने ज्वेलरी दुकान लुटण्याचा प्रयत्न; शाहूनगर परिसरातील घटना
बेळगाव (प्रतिनिधी) : पिस्तुलचा धाक दाखवून फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न आज सोमवारी सकाळी शाहूनगर येथे घडला. या घटनेची परिसरात एकाच चर्चा सुरु आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार शाहुनगर येथील प्रशांत होनराव यांच्या मालकीच्या संतोषी ज्वेलर्स या दुकानात शिरून दोन अज्ञातांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत दुकान लुटण्याचा प्रयत्न …
Read More »केएसआरटीसी बस-टाटा सुमोची समोरासमोर धडक; पाच जणांचा मृत्यू
गदग : गदग जिल्ह्यातील नेरेगळ शहराच्या गद्दीहळजवळ केएसआरटीसी बस आणि टाटा सुमोची समोरासमोर धडक झाली. गजेंद्रगडहून शिरहट्टी फक्कीरेश्वर मठाकडे निघालेल्या टाटा सुमोची गदग नगरहून गजेंद्रगडकडे जाणाऱ्या बसला धडक बसली. या घटनेत टाटा सुमोमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. उत्तर-पश्चिम परिवहन बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कलबुर्गी येथील कांहीजण …
Read More »बसवण कुडची येथे शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक
बेळगाव : तानाजी गल्ली बसवण कुडची येथील अशोक बाबू लक्ष्मनावर यांच्या घराला आज सकाळी 6 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. गल्लीतील नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आगीने तोपर्यंत रौद्ररूप धरण केले होते. आगीत घरातील पफ्रिज, कपडे, घराचे कागदपत्रे, खुर्ची, खाऊक पदार्थ सर्व जळून …
Read More »कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एकाचा खून
बेळगाव : कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना रविवारी घडली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून दोघा सख्ख्या भावांनी एका युवकाचा खून केला. ॲरिकस्वामी अलेक्झांडर अँथोनी (वय २५, रा. अँथोनी स्ट्रीट, कॅम्प) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत ॲरिकस्वामी व खुनातील संशयित एकाच …
Read More »बेळगावात दौडीचा अपूर्व उत्साहात प्रारंभ
बेळगाव : देव, देश आणि धर्मासाठी प्रेरणा जागृत करणारी दुर्गामाता दौड आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाली. पहिल्याच दिवशी सळसळत्या उत्साहासह हजारो धारकरी, महिला आणि बालगोपाळ अगदी पहाटेच या दौडीत सहभागी झाले.जय शिवाजी, जय भवानी, हरहर महादेवच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता. बेळगावात आजपासून रौप्यमहोत्सवी दुर्गामाता दौडीला अपूर्व उत्साहात प्रारंभ …
Read More »बेळगाव – दिल्ली विमानफेरीच्या वेळापत्रकात बदल
बेळगाव : बेळगाव – दिल्ली विमानफेरीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार विमानफेरीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता हे विमान सकाळच्या सत्रात बेळगावमध्ये दाखल होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून बेळगाव- दिल्ली विमानफेरीचा शुभारंभ झाला. या दोन्ही शहरांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे विमानफेरीला उत्तम प्रतिसाद …
Read More »खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन बळकावल्याप्रकरणी एकाची निर्दोष सुटका
बेळगाव : खोटी कागदपत्रे तयार करून स्वतःच्या भावालाच फसविल्याच्या आरोपातून एकाची खानापूर येथील जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संभाजी मारुती ओऊळकर (वय ७०, रा. गौळवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी विलास मारुती ओऊळकर आणि संशयित संभाजी हे सख्खे भाऊ आहेत. …
Read More »ज्येष्ठांनी घेतला सहलीचा आनंद…..
बेळगाव : टिळकवाडी -बेळगाव, येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे एक दिवसाची सहल आयोजित करण्यात आली होती. बेळगाव ते नरसोबाची वाडी असा बसने प्रवास करण्यात आला. गुरुवार हा श्री दत्ताचा दिवस. हे औचित्य साधून आनंद घेतला. एस.टी. बस मोफत सेवेचा लाभ घेतला. रोज योगा करत असल्याने शरीर तंदुरुस्त होते. महिला, …
Read More »स्वामी विवेकानंद यांच्या बेळगाव भेटी स्मरणार्थ रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : स्वामी विवेकानंदांनी बेळगावला दि. १६ ऑक्टोबर १८९२ रोजी भेट दिली होती. या भेटीच्या स्मरणार्थ रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिसालदार गल्लीतील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दि. १६ रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ८.३० या वेळेत विशेष सत्संग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta