बेळगाव : येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम (मेन) या संघटनेतर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट श्रीमूर्ती व उत्कृष्ट देखावा स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात आल्या आहेत. बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर या विभागासाठी स्वतंत्रपणे या स्पर्धा होणार असून दोन्ही विभागात दोन्ही स्पर्धांसाठी पहिले तीन क्रमांक काढण्यात …
Read More »LOCAL NEWS
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जायंट्स सप्ताह निमित्त विविध स्पर्धा
बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जायंट्स सप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 1)ज्येष्ठ नागरिकांसाठी पोहण्याच्या स्पर्धा : या स्पर्धा आबा स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने गोवावेस स्विमिंग पूलवर 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहन सप्रे हे …
Read More »ज्येष्ठ नागरिक बेळगाव जिल्हा सांस्कृतिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा आयोजन
खानापूर : रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता माहेश्वरी अंध विद्यालय क्रीडांगण बेळगाव या ठिकाणी बेळगाव जिल्हा उपनिर्देशक महिला बालकल्याण व ज्येष्ठ नागरिक यांचे निर्देशानुसार प्रशासनामार्फत वरील स्पर्धा नियोजित केले आहे. तसेच बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना व बेळगाव जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील उपघटक ज्येष्ठ नागरिक संघटना …
Read More »गणेशोत्सव, ईद सणांनिमित्त शांतता -नागरिक समितीची बैठक संपन्न
बेळगाव : आगामी श्री गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शहरातील सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांनी सौहार्दपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेत ऐक्याने साजरे करावेत, असे आवाहन खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी केले. येत्या श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता …
Read More »श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या वतीने प्रतिभा कारंजी व क्रीडा स्पर्धेमधील विजेत्यांचा गौरव
बेळगाव : येळ्ळूर विभाग प्राथमिक शाळेच्या 2023-24 सालातील प्रतिभा कारंजी व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे संस्थेचे सचिव श्री. प्रसाद मजुकर यांनी प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरव केला. पहिली ते सातवी मध्ये भक्तीगीत प्रथम शिवण्या मुचंडी तर दुर्वा पाटील. कन्नड कंठ पाठ आरुष बीजगरकर तर सेजल घाडी. कथाकथनमध्ये श्रावणी पाटील आणि भक्ती …
Read More »श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सोसायटीला रु. 10.55 लाखाचा नफा
बेळगाव : श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सहकारी नियमित, महाद्वार रोड बेळगाव या संस्थेत गेल्या आर्थिक वर्षात 10 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांनी दिली. संस्थेची 13वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 14/09/2023 रोजी श्री. सुभाष लक्ष्मण देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार …
Read More »भाजपच्या उमेदवारीचे आश्वासन देऊन पाच कोटीची फसवणुक हिंदुत्ववादी कार्यकर्ती चैत्र कुंदापुरला अटक
बंगळूर : सेंट्रल क्राईम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या चैत्र कुंदापुर हीला बाइंदूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ती, इतर सात जणांसह, बंगळुरमधील हॉस्पिटॅलिटी आणि केटरिंग व्यवसायांसह शेफ्टॉक न्यूट्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेड चालवणारे उडुपी जिल्ह्यातील बाइंदूरचे …
Read More »कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडता येणार नाही
सर्वपक्षीय बैठकीनंतर सिद्धरामय्यांची माहिती बंगळूर : गेल्या १२३ वर्षांत राज्यासह कावेरी खोऱ्यात पावसाची तीव्र कमतरता आहे. अशा स्थितीत तामिळनाडूला पाणी सोडता येणार नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. कावेरी नदी जलव्यवस्थापन समितीने तामिळनाडूला आणखी १५ दिवस पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या शिफारशीच्या …
Read More »भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील “ब्लॅक स्पॉट” हटवला!
बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरामध्ये रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत वॉर्ड क्र. 42 चे नगरसेवक अभिजित जवळकर यांनी भाग्यनगर दुसरा क्रॉस परिसरात आज सकाळी कचरा टाकण्यास मनाई असल्याचा फलक उभारला. भाग्यनगर दुसरा क्रॉस परिसरात रस्त्याकडेला कचरा टाकण्यात येत होता. कचऱ्याची उचल होईपर्यंत परिसरात अस्वच्छता आणि …
Read More »‘सौजन्या’ बलात्कार -खून प्रकरणी श्रीराम सेनेचे सरकारला निवेदन
बेळगाव : मंगळूर जिल्ह्यातील धर्मस्थळ येथे 11 वर्षांपूर्वी घडलेल्या 17 वर्षीय सौजन्या या युवतीच्या बलात्कार -खून प्रकरणातील खऱ्या आरोपीला शोधून कठोर शासन करावे. यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सोपवावे. तसेच याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेनेतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे. सौजन्या बलात्कार व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta