बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकले आहेत. बेकायदा मालमत्ता संपादनाच्या प्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव, बागलकोट, यादगिरी, कलबुर्गी, रायचूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक छापे टाकून तपासणी केली आहे. बंगळुरू ग्रामीण भागात, रामनगर, तुमकूर आणि बंगळुरू शहरातही हल्ले झाले. केआर पुरमचे तहसीलदार अजित राय यांच्या घरावर 10 ठिकाणी …
Read More »LOCAL NEWS
छ. शाहू महाराज जयंती, व्याख्यान कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखा, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद आणि एल्गार परिषद बेळगाव, शाहू फुले आंबेडकर सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छ. शाहू महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्याबरोबर विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. …
Read More »कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार : सी. ए. शशिधर शेट्टी नवे अध्यक्ष
बेळगाव (प्रतिनिधी) : मॅनेजिंग कौन्सिलच्या दि. २५ जून २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीनंतर कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (KASSIA) च्या नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. सन २०२३-२४ साठी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष म्हणून सी. ए. शशिधर शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. ए. शशिधर शेट्टी हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील उपकरणांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या …
Read More »कंग्राळ गल्ली, गांधीनगरतर्फे पावसासाठी गाऱ्हाणे
बेळगाव : प्रलंबित मान्सूनचे त्वरेने आगमन होऊन बेळगाव शहर आणि परिसरात मुबलक पाऊस पडून पाण्याची समस्या दूर व्हावी, या मागणीसाठी कंग्राळ गल्ली आणि जुने गांधीनगर येथील पंचमंडळी व नागरिकांच्यावतीने ग्रामदैवत श्री धुपटेश्वर देवाला गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आज सोमवारी भक्तीभावाने पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शोभा सोमनाचे …
Read More »विकास कुमार बेळगाव उत्तर विभागाचे नवे पोलीस महासंचालक
बेळगाव : बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे. बेळगाव उत्तर विभागामध्ये बेळगावसह विजयपुर, धारवाड, बागलकोट आणि गदग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या अगोदर रमण गुप्ता यांची बेळगाव रेंज आय जी पी पदी नियुक्ती झाली होती त्यानंतर लागलीच …
Read More »प्रगतिशील लेखक संघातर्फे आज शाहू जयंती
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघातर्फे सोमवारी (ता. २६) छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी संघाच्या सदस्या रोशनी हुंदरे व सदस्य मधु पाटील यांची शाहू महाराज यांच्या जीवनावर भाषणे होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे …
Read More »डेंगीच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे खबरदारीचे आवाहन
येळ्ळूर : येळ्ळूर गावांत गेल्या काही दिवसांपासून डेंगी व टायफाईडची साथ सुरू आहे. गावामध्ये अनेक रुग्ण असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. याला येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. रमेश दंडगी यांनीही दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने संपूर्ण गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना जागरुक करण्यासह खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. …
Read More »गाणिग अभिवृद्धी संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : गाणिग समाज अभिवृद्धी संघाच्यावतीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. नेहरूनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र काकती होते. समाजाचे अध्यक्ष प्रकाश बाळेकुंद्री यांनी एस. …
Read More »लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला प्रतिनिधित्व हवेच : श्यामसुंदर गायकवाड यांची मागणी
कित्तूर : कर्नाटक राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाने भारतीय जनता पक्षाला नेहमीच खंबीर साथ दिली आहे. राज्यातील भाजपच्या यशात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला उत्तर कन्नडा आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी. मी स्वतः उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघातून …
Read More »संतोष दरेकर यांच्याकडून पुरस्काराची रक्कम गरीब रुग्णाच्या लिव्हर ट्रान्सप्लांटशनसाठी
बेळगाव : अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जाणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर यांच्या निस्वार्थी कार्याची दखल फ्रिमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्रमांक नऊने घेतली आहे. दरेकर यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दहा हजार रु रोख, शाल आणि तुळशीचे रोप देऊन फ्रिमसन्स लॉज व्हिक्टोरियाच्या पदाधिकार्यांनी दरेकर यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta