Sunday , June 7 2026
Breaking News

अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू

Spread the love

 

5 किलो तांदूळ ऐवजी पैसे वाटप ; मंत्री केएच मुनिअप्पा माहिती

बंगळुरू : अन्नभाग्य योजना उद्यापासून राज्यभर सुरू होणार असल्याचे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले.

बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री मुनियप्पा म्हणाले की, अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू होईल आणि अतिरिक्त 5 किलो तांदळाच्या बदल्यात 5 किलो मोफत तांदूळ दिला जाईल. अतिरिक्त 5 किलो तांदूळ मिळेपर्यंत खात्यात पैसे जमा केले जातील. 90% लोकांकडे बँक खाती असल्याची माहिती आहे. ज्यांचे बँक खाते नाही त्यांनी नवीन बँक खाते उघडावे, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बेळगावातून सतीश जारकीहोळी घेणार मंत्री पदाची शपथ

Spread the love  बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झालेल्या नव्या सरकारच्या स्थापनेला बुधवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *