बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 26 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ छ. शिवाजी उद्यान येथून होणार आहे. होसूर मठ गल्ली, बसवाण गल्ली, ओमकार नगर, श्रुंगेरी कालनी, टीचर्स कालनी, जोशी मला, संभाजी रोड, खासबाग येथे सांगता. सायंकाळी …
Read More »LOCAL NEWS
आर. एम. चौगुलेंच्या प्रचार पदयात्रेत हजारो युवक सहभागी
समितीमय वातावरण; देसुरात जनजागृती; ज्येष्ठासह महिलांचा सहभाग बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अभियंता आर. एम. चौगुले तथा राजू चौगुले यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झालेला असून सोमवार दिनांक 24/04/2023 रोजी सकाळी सात वाजता देसूर तालुका बेळगाव येथे मोठ्या जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली. प्रारंभी देसूर गावातील …
Read More »बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप महालक्ष्मी यात्रा पुढील वर्षी
30 वर्षानंतर 2024 मध्ये होणार यात्रा बेळगाव : बिजगर्णी, कावळेवाडी आणि राकसकोप येथील महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव 2024 मार्च -एप्रिल मध्ये आयोजित करण्याचा निर्णय मंगळवारी ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानिमित्ताने आज तिन्ही गावातील सर्व मंदिराना गाऱ्हाणे घालून गाव प्रदक्षिणा घालण्यात आले. तब्बल 30 वर्षानंतर महालक्ष्मी यात्रा होणार असल्याने ग्रामस्थात उत्साहाचे वातावरण …
Read More »मराठी अस्मितेसाठी एकत्र या : रमाकांत कोंडुसकर
शास्त्रीनगर, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड, न्यू गुडशेठ रोड विविध सर्व मंडळांनी फलकावर लिहून पाठिंबा दर्शविला : सर्वत्र भगवेमय वातावरण बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झालेला असून मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता …
Read More »बेळगाव उत्तरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. श्री कपिलेश्वर मंदिर येथे समितीचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांनी कपिलनाथाचे विधिवत पूजन करून प्रचाराला सुरुवात केले. यावेळी प्रचार फेरी पुढे मार्गक्रमण करत कपिलेश्वर रोड, तंगडी गल्ली, …
Read More »मराठी मतदार याद्या वेबसाईटवर उपलब्ध : म. ए. युवा समितीच्या मागणीला यश
बेळगाव : जानेवारी महिन्यात बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केली होती, पण मराठी भाषेत केली न्हवती त्यानंतर ८ जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार म. ए. युवा समितीने दाखल करताच प्रशासनाने मराठी भाषेत याद्या उपलब्ध करून दिल्या होत्या पण त्या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केल्या नाही. …
Read More »माजी मंत्री डी. बी. इनामदार यांचे निधन
बंगळुरू : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. बी. इनामदार यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून प्रकृतीचा त्रास असलेल्या इनामदार यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. डी. बी. इनामदार यांना फुफ्फुस आणि यकृताचा त्रास होता. या …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन
बेळगाव : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज थाटात करण्यात आले. बॅ. नाथ पै सर्कल ते खासबाग डबल रोड या मार्गावरील माजी आमदार कै. संभाजीराव पाटील यांच्या इमारतीत या कार्यालयाचे उद्घाटन विविध समिती नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांच्या मंगळवारच्या पदयात्रेचा मार्ग
बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ न्यू गुडशेड रोड येथील रेणुका हाटेल येथून होणार आहे. त्यानंतर न्यू गुडशेड रोड, शास्त्री नगर येथील सर्व क्रॉस फिरून पाटीदार भवन भागातील सर्व क्रॉस, संतसेना …
Read More »ऍड. अमर यळ्ळूरकर यांना उत्तर मतदारसंघातील महिला मंडळांचा पाठिंबा
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघातील कपिलेश्वर रोड, भांदूर गल्ली, तशिलदार गल्ली, तानाजी गल्ली आदी भागातील महिला मंडळांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. मंगळवारी सुरू होणाऱ्या प्रचार फेरीच्या पूर्वार्थ महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणू किल्लेकर व माजी महापौर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta