बेळगाव : छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, आनंद नगर दुसरा क्रॉस वडगाव बेळगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवार दि. २३ रोजी सायंकाळी महाप्रसाद उत्साहात संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज पवार होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीचे पूजन येथील प्रसिद्ध बिल्डिंग डेव्हलपर अनिल कुकडोळकर यांच्याहस्ते करण्यात …
Read More »LOCAL NEWS
राजहंसगड येथे पाणी टंचाई…
बेळगाव : ऐन उन्हाळ्यात राजहंसगडला पाणी समस्येच्या झळा पोहचू लागल्या आहेत, मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही पंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पंचायत विकास अधिकारी (पी डी ओ) फोन उचलत नाहीत आणि पंचायतमध्ये गेल्यावर भेटत नाहीत, यामुळे नागरिकानी सरळ तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आणि जिल्हाधिकाऱ्यांना …
Read More »संजय राऊत 3 मे रोजी बेळगावात
बेळगाव : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या ३ मे रोजी बेळगावमध्ये येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ पुन्हा एकदा बेळगावमध्ये धडाडणार असून प्रचार कार्यक्रम आणि निवडणुकीला वेगळीच रंगत चढणार आहे. खास. संजय राऊत यांनी उपरोक्त माहिती दिली असून बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण …
Read More »२५-२६ रोजी भाजपचे महा अभियान
बेळगाव : येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाने विशेष महा अभियानाचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी दिली. सोमवारी भाजप कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राज्यात २२४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरत आहेत. भाजप हा कार्यकर्त्यांनी …
Read More »अलतगा येथील महालक्ष्मी यात्रेला उद्यापासून प्रारंभ
बेळगाव : उद्या मंगळवार दिनांक 25 पासून अलतगा येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवाला प्रारंभ होत आहे. तब्बल 75 वर्षानी गावात महालक्ष्मी यात्रा होत असल्यामुळे, ग्रामस्थांमध्ये अमाप उत्साहाचे वातावरण आहे. उद्या मंगळवार 25 एप्रिल पासून सुरु होणारी यात्रा, बुधवार दिनांक 3 मे रोजी समाप्त होणार आहे. यात्रा केवळ एक दिवसावर …
Read More »समितीच्या विजयासाठी मराठी भाषिकांचा येळ्ळूरातून एल्गार
बेळगाव : माय मराठीच्या अस्मितेसाठी, समितीच्या विजयासाठी येळ्ळूरात मोठ्या संख्येने एल्गार पुकारला. सर्वसामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी सदा प्रयत्नशील राहू. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला उत्तर देऊन न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्य करून जनतेची सेवा करू. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडून जमीन हडप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. मराठी भाषिक एकत्र एकवटल्यामुळे …
Read More »आर. एम. चौगुले यांच्या प्रचारात भव्य मोटरसायकल फेरी
बेळगाव : हलगा विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. आर. एम. चौगुले यांच्या प्रचारात भव्य अशी मोटरसायकल फेरी काढण्यात आली. हलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवमुर्तीला समितीचे नेते ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रेरणामध्ये झाल्यानंतर या …
Read More »ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : सर्वजण एकत्र आल्यामुळे बेळगाव उत्तरचा गड काबीज करण्याची संधी महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या रामलिंगखिंड गल्लीतील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे …
Read More »कंग्राळी (खुर्द) येथे आर. एम. चौगुले यांचे जल्लोषात स्वागत
बेळगाव : म. ए. समितीचे अधिकत उमेदवार श्री. आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ कंग्राळी गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सकाळी पुजन करुन करण्यात आले. यावेळी म. ए. समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, यांच्यासह गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला …
Read More »स्वस्तिक मोरेची कुस्ती स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी
बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू पै.स्वस्तिक मोरे यांने या वर्षात विविध गावांमधील कुस्ती आखाड्यात उल्लेखनीय कामगिरी करून गावचे नाव उज्ज्वल केले आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल अकरा ठिकाणी तो यशस्वी झाला आहे. आनंदवाडी, तुडये, खानापूर,बिजगर्णी, तीर्थकुंडये, सावगाव, कंग्राळी, उचगाव, कणबर्गी, संतीबस्तवाड, यळ्ळूर हे कुस्ती आखाडे गाजवले आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta