बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज गोवावेस) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी विचार व्यक्त करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र …
Read More »LOCAL NEWS
श्रीराम सेना हिंदुस्थानचे शेकडो कार्यकर्ते म. ए. समितीत सामील
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या शेकडो कार्यकर्त्यांचे सभासद अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे काम करण्यास सज्ज आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मराठा मंदिर येथे शुक्रवारी आयोजित मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीपूर्वी अनगोळ विभागातील कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती समिती अध्यक्ष …
Read More »एकाच कुटूंबातील चौघांची मंगळूरात लॉजमध्ये आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय बंगळूर : मंगळुरू येथील एका लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली. म्हैसूरमधील विजयनगर येथील देवेंद्र (वय ४६), त्यांची पत्नी आणि अनुक्रमे १४ आणि १० वर्षांच्या दोन मुलींचा आत्महत्या केलेल्यांमध्ये समावेश आहे. देवेंद्रने कथितरित्या मंगळुरमधील के. एस. राव रोडवरील करुणा रेसिडेन्सी येथील …
Read More »विजयेंद्र शिकारीपूरमधून, ‘वरुणा’तून नाही : येडियुरप्पांचे स्पष्टीकरण
बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुनरुच्चार केला आहे की मुलगा विजयेंद्र यांनी वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यांनी यावेळी मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहावे. आज म्हैसूरमध्ये बोलताना ते म्हणाले की, हायकमांडने विजयेंद्र यांना वरुणमधून उमेदवारी देण्याचे मान्य केले …
Read More »खानापूर तालुक्यातील दहा विद्यार्थी नव्या राष्ट्रीय शिक्षण नीतीचे शिकार
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध पदवी महाविद्यालयातील जवळ जवळ दहा विद्यार्थी नवीन राष्ट्रीय शिक्षण नीतीचे (NEP) चे बळी ठरले आहेत. बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळविताना कसरत न करता प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता राज्य सरकारने UUCMS नावाचे संगणक वेबसाइट तयार केले. त्यामुळे विद्यार्थी त्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवेश घेतात. पुढे …
Read More »भाजप आमदाराचा प्रताप…! भगवान श्रीरामांच्या मूर्तीवर पाय ठेवून केलं अभिवादन
बिदर : रामनवमीच्या दिवशीच प्रभू श्री रामचंद्रांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर जोरदार टीका होत आहे. बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर भगवान रामाच्या मूर्तीवर चढून पुष्पहार अर्पण करताना दिसतात. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर …
Read More »शहापूर बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने
बेळगाव : बेळगावच्या शहापूरमधील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने पार पडली. शहापूर खडेबाजारमधील प्राचीन बसवण्णा महादेव देवाची वार्षिक यात्रा शुक्रवारी सायंकाळी भक्तिभावाने पार पडली. यानिमित्तदिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हजारो भाविकांनी दिवसभर मंदिरात श्रीफळ, फुले, कापूर, उदबत्त्या आदी पूजा साहित्य घेऊन दर्शनासाठी गर्दी …
Read More »राज्यात काँग्रेसचा विजय निश्चित : ऍड. चंद्रहास अणवेकर यांचा विश्वास
बेळगाव 40 टक्के कमिशन सरकार अशी प्रतिमा बनलेल्या भाजप सरकारला जनता विटली आहे. जनतेच्या काँग्रेस प्रति आशा वाढल्या आहेत.त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कर्नाटक राज्यात सत्तेवर येईल. त्याचबरोबर बेळगाव दक्षिण बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असा विश्वास कर्नाटक प्रदेश काँग्रेस ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष …
Read More »रामनवमी निमित्त श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य शोभायात्रा; भगवेमय वातावरण
बेळगाव : हत्ती-घोडे, बैलगाड्यांसह ढोलताशांच्या गजरात रामनवमीनिमित्त बेळगावात आज श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या मिरवणुकीत हजारो रामभक्तानी जल्लोषात सहभाग घेतला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला बेळगावात आज अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे शहरात श्रीराम, रामभक्त हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरू बसवण्णा यांच्या …
Read More »आता लक्ष उमेदवार यादींकडे; सर्वच पक्षांच्या उमेदवार निवड प्रक्रीयेला वेग
इच्छुकांचे जोरदार लॉबिंग बंगळूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राज्यातील काँग्रेस, भाजप व धजद पक्ष आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती देत आहेत. यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, ईच्छुक उमेदवारांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून राजकीय क्षेत्रात औत्सुक्य वाढले आहे. कॉंग्रेस, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta