बेळगाव : बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयात शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कराड येथील व्याख्याते संभाजीराव मोहिते यांचे ‘विशेष व्याख्यान,’ आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी दि. 22 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजक साप्ताहिक राष्ट्रवीर, मराठा समाज सुधारणा मंडळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि तुकाराम को ऑप बँक आहेत. शनिवारी …
Read More »LOCAL NEWS
बसुर्ते गावात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू
बेळगाव : शिवारात रोप लावणी करताना सापाने चावल्याने इसमाचा मृत्यू झाला. लक्ष्मण सोमान्ना घुमठे (वय 60, राहणार छत्रपती शिवाजी महाराज चौक बसुर्ते बेळगाव) असे या सर्पदंशाने मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. लक्ष्मण हे शेतात भात …
Read More »जैन मुनी हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवणार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेंगळुरू : नंदीपर्वत आश्रमातील जैन मुनींच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. विधानसभेत याविषयी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपविला जाईल. जैन मुनी हत्या प्रकरणाचा अधिक तपास …
Read More »कंत्राटी कामगाराचा फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ करत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न!
बेळगाव : रायबाग तहसीलदार कार्यालयातील कंत्राटी कामगाराने वकिलाच्या छळाला कंटाळून फेसबुकवर लाईव्ह येत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हालप्पा सुराणी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून वकिलाच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ते पाहून त्याच्या पत्नीने देखील विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. …
Read More »बेंगळुरूमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक
बेंगळुरू: बेंगळुरू सीसीबी पोलिसांनी राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. सय्यद सुहेल, उमर, जुनैद मुदशीर, जाहिद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संशयितांनी बंगळुरूसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्याची योजना आखली होती. यातील एक आरोपी जुनैद फरार झाला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये आरटी नगरमध्ये …
Read More »फिल्मी स्टाईलने लांबविली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी
बेळगाव : फिल्मी स्टाईल पद्धतीने महिलेचा पाठलाग करत मोटरसायकल वरून येऊन चाकूचा धाक दाखवत गळ्यातील 20 ग्राम वजनाची अंदाजे एक लाख वीस हजाराची सोनसाखळी लांबून भामट्याने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री 8-45 च्या दरम्यान खानापूर रोड मच्छे येथे घडली. वीणा धोंडीराम तारणाळे मजगावकर नगर मच्छे असे सोनसाखळी लूटलेल्या महिलेचे …
Read More »विरोधी पक्ष नेत्यांच्या सेवेसाठी ‘आयएएस’ अधिकारी : कुमारस्वामींचा काँग्रेसवर गंभीर आरोप
बंगळुरू : भाजप विरोधी पक्षांची बहुचर्चित बैठक आज (दि.१८) बंगळूर येथे होत आहे. या बैठकीत सहभागी झालेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सेवेसाठी काँग्रेस सरकारने राज्यातील ३० आयएएस अधिकारी तैनात केले आहेत, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्य सरकारने आयएएस …
Read More »सावगाव रोडवरील अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
बेळगाव : अशास्त्रीय पद्धतीने घातलेल्या गतिरोधकावरून पडून जखमी झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सोमवारी खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सावगाव रोड वरील अंगडी कॉलेज जवळ ही घटना घडली आहे ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी (वय 27) राहणार बुधवार पेठ टिळकवाडी असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. बुधवार दिनांक 12 जुलै रोजी दुचाकीवरून कॉलेजला …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस उत्साहात
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस तसेच डाॅक्टर्स डे असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. अशोक खोबरे उपस्थित होते. प्रारंभी विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर …
Read More »मुडलगी हत्या प्रकरणी पत्नी, प्रियकराला अटक
बेळगाव : अमावस्येच्या मुहूर्तावर मंदिरात आलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी खून केल्याप्रकरणी पत्नी व प्रियकराला अटक केली आहे. विद्यार्थी श्रीधर अर्जुन तलवार (21) आणि सिद्धव्वा उर्फ प्रियंका शंकर जगम्मट्टी (21) यांना अटक करण्यात आली आहे. मुदलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात सोमवारी ही घटना घडली. शंकर सिद्धप्पा जगम्मट्टी (२७) असे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta