बेळगाव : बेळगाव तालुक्यात रिंगरोडसाठी शेतकर्यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी वृत्तपत्रात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. हा रिंगरोड तालुक्यातील शेतकर्यांना अधोगतीला नेणारा आहे. येथील शेतकर्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीवरच येथील शेतकर्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. शेतीचा जोडधंदा दुग्धव्यवसायही अवलंबून आहे. यासाठी शेतकर्यांनी हा रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे आहे. तेव्हा …
Read More »LOCAL NEWS
जीआयटीचा दीक्षांत समारंभ संपन्न; 1124 पदवीधरांना पदवी प्रदान
बेळगाव : बेळगाव येथील प्रतिष्ठित कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे तांत्रिक संस्थेचा (जीआयटी) 6 वा पदवीदान समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी एकूण 1124 पदवीधरांना पदवी देऊन गौरविण्यात आले. कर्नाटक लॉ सोसायटीच्या उद्यमबाग, बेळगाव येथील जीआयटी संस्थेच्या ‘ज्ञानगंगा’ प्रांगणात आज संस्थेचा 6 वा पदवीदान समारंभ पार पडला. केएलएसच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात …
Read More »गोवा मुख्यमंत्र्यांचे भाजप नेते किरण जाधव यांच्याकडून स्वागत
बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत हे आज डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनी आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी बेळगाव येथे आले असता त्यांनी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या कपिलेश्वर मंदिराला सदिच्छा भेट दिली व पूजा केली. यावेळी भाजपचे नेते किरण जाधव व मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.
Read More »अमृत शहर उत्थान योजना; २९९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कृती आराखड्याला मंजुरी
चिक्कोडी, सदलगा नगरपालिकेस प्रत्येकी ८.५ कोटी बंगळूर : महापालिका प्रशासन आणि लघु उद्योग मंत्री एम. टी. बी. नागराजू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुख्यमंत्री अमृत नागरी विकास योजनेच्या चौथ्या टप्प्यांतर्गत राज्यातील २९९ शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. आज विधानसौध येथे आयोजित मुख्यमंत्री अमृत नागरी विकास योजनेच्या चौथ्या …
Read More »बिजगर्णी, बेळवट्टी, बडस आदी गावातून काळ्या दिनाबाबत जनजागृती
बेळगाव : आज दि. 14 रोजी बिजगर्णी, बेळवट्टी, बडस येथे जावून समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले. सदर जनजागृतीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते …
Read More »धर्मांतर बंदी कायद्याअंतर्गत कर्नाटकात पहिला गुन्हा दाखल; आरोपीस अटक
बंगळूर : राज्य पोलिसांनी कर्नाटक धर्म स्वातंत्र्य संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल केला आहे, ज्याला धर्मांतर विरोधी कायदा देखील म्हणतात, जो या वर्षी ३० सप्टेंबर रोजी अधिसूचित करण्यात आला होता. यशवंतपूर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी कायद्याच्या कलम ५ अन्वये एफआयआर नोंदवला आणि उत्तर बंगळुरमधील बी. के. नगर येथील रहिवासी सय्यद …
Read More »श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळच्या सुवर्णमहोत्सवच्या पार्श्वभुमीवर माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन
बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ व श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभुमीवर माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यात आली. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक गुरूवार दिनांक 13/10/2002 रोजी हायस्कूलच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षपदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर हे होते. बैठकीमध्ये संस्थेचे सचिव श्री. प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक श्री. ए. डी. …
Read More »उद्घाटनाच्या दोनच दिवसात तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाची दुर्दशा!
बेळगाव : उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुर्दशेचे फोटो सध्या समाजमाध्यमातून वायरल होत आहेत. उड्डाणपुलाच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे. तब्बल १४ महिन्यानंतर नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला तिसऱ्या रेल्वेगेट नजीकचा उड्डाणपूल उद्घाटनच्या दुसऱ्याच दिवशी समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. अवजड वाहतूक, अपघात आणि बेळगाव शहरात वाढलेली …
Read More »भारत जोडो पदयात्रेत ग्रामीण भागातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी
बेळगाव : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाले. दीडशेहून अधिक वाहनांमधून निघालेल्या कार्यकर्त्यांना चन्नराज हट्टीहोळी यांनी मार्गदर्शन केले. सर्वजण संध्याकाळी बेल्लारीतील फेरीत सामील झाले. कर्नाटकात दाखल झालेल्या दिवसापासून बेळगावच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर पदयात्रेत …
Read More »जनकल्याण इमारत व इतर बांधकाम संघातर्फे सहाय्यधनाचे मंजुरी पत्र वाटप
बेळगाव : जनकल्याण इमारत व इतर बांधकाम संघ हिंदवाडी यांच्यातर्फे बांधकाम कामगार कार्डधारकांना लग्नासाठी कर्नाटक गव्हर्मेंटतर्फे मिळणारे 50 हजार रुपयाचे सहाय्यधनाचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यावेळी बसरीकट्टी, शिंदोळी, मास्तमर्डी, आलतगा व बेळगाव येथील कामगार कार्डधारकांना याचा लाभ मिळाला आहे. संघाचे अध्यक्ष, माजी आमदार श्री. संजय पाटील यांच्या हस्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta