भाजप-काँग्रेसची एकमेकावर टीका बंगळूर : नंदिनी ब्रँड परत घेऊन गुजरातस्थित अमूल ब्रँड कर्नाटकात लोकप्रिय करण्याचा सरकारचा प्रयत्न असून याला राजकीय वळण लागले आहे. सत्ताधारी भाजप डेअरी ब्रँड नंदिनीला बुडवण्याचा डाव रचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते करत आहेत. दरम्यान, काँग्रेसने आपल्या राजकीय स्वार्थासाठी अमूल ब्रँडचे राजकारण सुरू केल्याचा आरोप मुख्यमंत्री …
Read More »LOCAL NEWS
काँग्रेसला आणखी ६० जागा गमवाव्या लागतील
मुख्यमंत्री बोम्मईंचे भाकीत, काँग्रेसकडे योग्य उमेदवार नसल्याचा दावा बंगळूर : काँग्रेसकडे सुमारे ६० जागांवर योग्य उमेदवार नाहीत. परिणामी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा वाईट कामगिरी करत पक्षाचा पराभव होईल, अशी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी टिप्पणी केली. ते म्हणाले की, काँग्रेसकडे केवळ उमेदवारच नाहीत, तर राज्यात …
Read More »मदन बामणे यांचा उमेदवारी अर्ज समितीकडे दाखल
बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे युवा नेते मदन बाबुराव बामणे यांनी दक्षिण मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. मदन बामणे हे मागील 23 वर्षांपासून समितीमध्ये कार्यरत आहेत तर मागील 20 वर्षांपासून शहर समितीचे कार्यकारिणी सदस्य आहेत. आजपर्यंत समितीने पुकारलेल्या प्रत्येक लढ्यात …
Read More »दौलत सहकारी साखर कारखान्यात अडलेली रक्कम नवहिंद व सह्याद्री संस्थेने परत मिळविली!
बेळगाव (प्रतिनिधी) : दौलत सहकारी साखर कारखाना यांची लेसी कंपनीने तासगाव शुगर मिल्स लिमिटेड तारण गहाण कर्जबाबतचा लढा नवहिंद व सह्याद्री पतसंस्थेने सर्वोच्च न्यायालयात जिंकला. सुमारे 35 कोटी 76 लाख रकमेचे धनादेश 31 मार्च 2023 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित दोन्ही संस्थेकडे सुपूर्द केले. दौलतमध्ये अडकून पडलेली रक्कम नवहिंद पतसंस्थेस …
Read More »विद्याभारती अखिल भारतीय सर्वसाधारण सभेला आजपासून प्रारंभ
बेळगाव : बेंगलोर चन्नेनहळ्ळी येथील जनसेवा विद्याकेंद्र शाळेच्या विद्याअरण्य सभागृहात विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानच्या तीन दिवशीय सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. विविध राज्यातून 350 हून अधिक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. तीन दिवसीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, म्हैसूर चाणक्य विद्यापीठाचे कुलगुरू …
Read More »समितीकडे शिवाजी सुंठकर यांचा अर्ज सादर
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी महापौर समितीचे नेते शिवाजी सुंठकर यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. समितीचे समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, समिती चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. कॉलेज रोडवरील बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण …
Read More »आर. आय. पाटील यांचा समितीकडे उमेदवारी अर्ज दाखल
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. आय. पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. शुक्रवार दिनांक ७ रोजी कॉलेज रोडवरील तालुका …
Read More »हिरेबागेवाडी येथे 14 किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात होत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांची गंभीर दखल घेत वाहनांची तपासणी केली जात आहे. याच अनुषंगाने काल गुरुवारी एका तपासणी अंतर्गत हूपरी (महाराष्ट्र) येथून हुबळीला घेण्यात येत असलेली सुमारे 14 किलो 111 ग्रॅम चांदीचे दागिने हिरे बागेवाडी जवळ जप्त …
Read More »भाजप स्थापना दिन साजरा
बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या 44 व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून गुडशेड रोडवरील भाजप कर्नाटक राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना किरण जाधव यांनी, ‘ मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असून देश सेवेसाठी मी कटिबद्ध आहे. प्रथम राष्ट्र ही संकल्पना माझ्या …
Read More »एपीएमसी व्यापारी बंधूंचा रमाकांत कोंडुसकर यांना जाहीर पाठिंबा
बेळगाव : बेळगावमधील अत्यंत चुरशीने निवडणूक लढविला जाणारा मतदार संघ म्हणून दक्षिण मतदार संघाची ओळख निर्माण झाली आहे. या मतदार संघात राष्ट्रीय पक्षांना ‘टफ फाईट’ देण्यासाठी तोडीस तोड असाच उमेदवार निवडणे गरजेचे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली दक्षिण विनसभा मतदार संघातून रमाकांत कोंडुसकर यांनी उमेदवारी मागितली असून रमाकांत कोंडुसकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta