Sunday , July 26 2026
Breaking News

हिरेबागेवाडी येथे 14 किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त

Spread the love

 

बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात होत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांची गंभीर दखल घेत वाहनांची तपासणी केली जात आहे. याच अनुषंगाने काल गुरुवारी एका तपासणी अंतर्गत हूपरी (महाराष्ट्र) येथून हुबळीला घेण्यात येत असलेली सुमारे 14 किलो 111 ग्रॅम चांदीचे दागिने हिरे बागेवाडी जवळ जप्त करण्यात आले. ज्याची एकूण किंमत 987770 रुपये आहे. शशांक पाटील असे ज्वेलरचे नाव असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

माळमारुती पोलिसांकडून ४६ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत; CEIR पोर्टलचा प्रभावी वापर

Spread the love  बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तब्बल ४६ मोबाईल फोन शोधून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *