बेळगाव : गोकाक (जिल्हा-बेळगाव) मधील आपले सोन्याचे दुकान बंद करून आपल्या मूळ गावी सिंधी कुरबेटला दुचाकीवरून जात असताना राज्य महामार्गावर 8 दरोडेखोरांच्या टोळक्याने व्यापाऱ्यांवर हल्ला करून अर्धा किलो सोने आणि 2 लाख 80 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. घटप्रभा पोलीस स्थानक कार्यक्षेत्रांतर्गत शुक्रवारी साडे आठ-नऊच्या सुमारास ही घटना …
Read More »LOCAL NEWS
डिसेंबर अधिवेशनात मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन : आमदार अनिल बेनके
बेळगाव : डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे उद्घाटन करणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. शनिवारी बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये बेळगांव येथे हिवाळी अधिवेशन होणार असून त्यावेळी बेळगांव शहरात प्रगतीपथावर असलेल्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे …
Read More »शर्यतीचा बादशाह “नाग्या” बैलाचे निधन
शर्यत प्रेमींतून हळहळ बेळगाव : संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत नाव केलेल्या “नाग्या” या बैलाचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाची वार्ता बेळगाव परिसरात समजताच शर्यतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. वडगाव येथील शर्यत प्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांनी 21 वर्षांपूर्वी “नाग्या” याला 1 लाख 62 हजार रुपयाला अंकलगी येथून …
Read More »बिदर-बळ्ळारी महामार्ग चार पदरी करणार
मुख्यमंत्री बोम्मई, कल्याण कर्नाटकचा अमृत महोत्सव उत्साहात बंगळूर : सध्याचा बिदर-बळ्ळारी रस्ता चौपदरी द्रुतगती महामार्ग म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. शनिवारी येथे कल्याण कर्नाटकच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते म्हणाले की, प्रस्तावित एक्सप्रेस हायवे कल्याण कर्नाटक प्रदेशातील रस्ते संपर्क सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रायचूर …
Read More »पायोनियर बँकेची 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेची 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर हे होते. तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण -पाटील यांच्यासह संचालक सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानूरकर, सुहास तरळ, …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम भागात भाजपचे स्वच्छता अभियान
बेळगाव : भारताचे तेजस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव ग्रामीणमधील पश्चिम भागातील बेळगुंदी येथील सरकारी दवाखान्याच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मराठा समाजाचे नेते बेळगाव भाजपा ग्रामीण मंडळ माजी अध्यक्ष विनय विलास कदम व बेळगाव ग्रामीण स्वच्छता संघाच्यावतीने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामीण स्वच्छता संघांचे पांडुरंग निंगनुरकर, …
Read More »कॅम्प येथील रिअल इस्टेट एजंटची हत्या
बेळगाव : बेळगावच्या एका येथे एका रिअल इस्टेट एजंटची चाकूने वार करून हत्या करण्यात आली असल्याचे समजते. सुधीर कांबळे (५७) हा रिअल इस्टेट एजंटचा दुर्दैवी खून झाला. दुबईत राहणारा सुधीर दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे बेळगावला आला होता. रात्री उशिरा बेळगाव कॅम्प येथील घरात घुसून हल्लेखोरांनी सुधीरच्या पोटावर, मानेवर, हातावर व चेहऱ्यावर …
Read More »समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध : किरण जाधव
बेळगाव : श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विश्वकर्मा मूर्तीचे दर्शन घेतले. विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शाल आणि …
Read More »अनगोळ येथे घर कोसळून आर्थिक नुकसान
बेळगाव : अलीकडच्या अतिवृष्टीमुळे कमकुवत झालेले घर अचानक कोसळून सुमारे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रघुनाथ पेठ अनगोळ येथे शुक्रवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोसळलेले घर प्रकाश महादेव होळकर या भाजी विक्रेत्याच्या मालकीचे आहे. प्रकाश हा रस्त्याकडेला भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. …
Read More »शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही : मंत्री गोविंद कारजोळ
बेळगाव : पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करावी. संयुक्त पाहणीनंतरही काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून त्याचा समावेश करावा, अशा सूचना जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिल्या. आज शनिवारी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि अलीकडच्या काळात केलेल्या उपाययोजनांबाबत झालेल्या अधिकार्यांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta