बेळगाव : 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी एक जून रोजी हुतात्मा दिन काळात हुतात्म्यांना अभिवादन केले जाते या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता करत परिसराचे सपाटीकरण करण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक परिसरामध्ये 1 …
Read More »LOCAL NEWS
मिनी ऑलिंपिकमध्ये अमन सुणगार याचे अभिनंदनीय यश
बेळगाव : बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या 2 र्या कर्नाटक राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा महोत्सवातील जलतरण प्रकारात बेळगावचा युवा होतकरू जलतरणपटू अमन सुणगार याने तीन रौप्य पदकांसह एकूण 5 पदके पटकावून अभिनंदनीय यश संपादन केले आहे. 2 र्या कर्नाटक राज्यस्तरीय मिनी ऑलम्पिक अंतर्गत बेंगलोरच्या बसवणगुडी क्वेटिक सेंटर येथे पार पडलेल्या …
Read More »दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकार्यांकडून सन्मान
बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी अर्थात् दहावीच्या परीक्षेमध्ये 625 पैकी 625 गुण संपादन करणार्या बेळगाव जिल्ह्यातील 10 सर्वात प्रतिभावंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 6 आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 4 विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या शैक्षणिक साधनेची जिल्हाधिकार्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा …
Read More »केएलई एमबीएच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रीय स्तरावर सुयश
बेळगाव : केएलई संस्थेच्या डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या एमबीएच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन महोत्सवांमध्ये स्पृहणीय यश संपादन केले आहे. डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सुषमा राणे, सुषमा कोले आणि बरूषा डी रेगो या विद्यार्थिनींनी नॅशनल लेव्हल मॅनेजमेंट फेस्ट अर्थात राष्ट्रीय पातळीवरील …
Read More »राकसकोप जलाशयातील पाणी पातळीत वाढ
बेळगाव : मान्सूनपूर्व पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाणी पातळी एक इंचाने वाढ झाली आहे. पाऊस असाच कायम राहिला तर पुढील चोवीस तासात जलाशयाची पातळी एक फुटांनी वाढेल अशी माहिती पाणीपुरवठा व मंडळाकडून मिळाली आहे. राकसकोप जलाशयातील पाणलोट क्षेत्र महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यात आहे. गेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात 55 मिलीमीटर पाऊस झाला …
Read More »कडोलीतील शेतकर्याची आत्महत्या
बेळगाव : कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मायण्णा गल्लीतील सुप्रसिद्ध शेतकरी आणि गावातील प्रसिद्ध देसाई कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कल्लाप्पा उर्फ कल्लण्णा सिद्धाप्पा देसाई यांनी आज शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने 68 वर्षीय कल्लाप्पा यांनी आत्महत्या केल्याचे समजते. देसाई कुटुंबामध्ये गेल्या आठवड्याभरापासून …
Read More »साखरपुडा संपवून घरी परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू
धाडवाड तालुक्यातील बाड गावाजवळील घटना अंकली : लग्नसमारंभाच्या आदल्या दिवशी साखरपुडा संपवून घरी परतत असणार्या नातेवाईकांच्या चारचाकी वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 गंभीर जखमी झालेले आहे. या चारचाकीतून 21 जण प्रवास करत होते. ही घटना …
Read More »अनुसूचित जाती-जमाती राज्य विकास परिषदेची बैठक; एससीएसटी समाजाच्या विकासासाठी २८ हजार कोटींची मंजुरी
बेंगळुरू : मागील वर्षी एससीपी, टीएसपी अनुदान कोणत्या विभाग किती देण्यात आले आहे? बचत किती आहे? याची पडताळणी करून त्यात काही बदल करून एकूण २८ हजार कोटी रुपयांचे अनुदान एससीएसटी समाजाला देण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. आज बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »विधान परिषदेसाठी हनुमंत निरानी यांचा अर्ज दाखल
बेळगाव : वायव्य पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपचे उमेदवार हनुमंत निरानी यांनी आज या निवडणुकीसाठी आपला सांकेतिक उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. हनुमंत निरानी याआधी एमएलसी होते. आता दुसऱ्यांदा …
Read More »मान्सूनपूर्व अतिवृष्टीत कर्नाटकात ९ जणांचा मृत्यू
मंत्री अशोक; बेळगावसह चार ठिकाणी एनडीआरएफची पथके बंगळूर : कर्नाटकात मान्सूनपूर्व पावसामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगून पावसाच्या आपत्ती निवारणासाठी सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला (एनडीआरएफ) ची चार पथके तैनात करणार आहे, असे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले. दरम्यान, कांही भागात पवसाचा जोर कमी झाला असला तरी अद्यापही धोका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta