बेळगाव : माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरदचंद्रजी पवार यांचे बेळगावात आज जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भव्य आकाराचा पुष्पहार घालून, फटाक्यांच्या आतषबाजीत पवार यांचे स्वागत केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विविध कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी बेळगावात आज, बुधवारी आगमन झाले. यावेळी शहरातील चन्नम्मा चौकात …
Read More »LOCAL NEWS
सामाजिक कार्याचा आदर्श विजय मोरे : आमदार राजेश पाटील
बेळगाव : बेळगावचे माजी महापौर विजय मोरे म्हणजे सामाजिक कार्याचा एक आदर्श आहेत. त्यांचे सामाजिक काम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे असेच आहे, असे गौरवोद्गार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले. चंदगड तालुक्यातील कुरणी येथे आज डॉ. जयवंत पाटील संचलित सावली आश्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मागील पंचवीस वर्षे बेळगावात शांताईच्या …
Read More »बेळगाव बंटर संघाचा वर्धापन दिन उत्साहात
बेळगाव : बेळगाव शहरातील बंटर (नाडवर) संघाचा 38 वा वर्धापन दिन नुकताच न्यू गांधीनगर येथील बंटर भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील बंटर भवन येथे गेल्या रविवारी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बंटर (नाडवर) संघाचा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख …
Read More »मराठा बँकेची वाटचाल प्रशंसनीय : खासदार शरद पवार
बेळगाव : दिलेले कर्ज परतफेड न होण्याच्या आजच्या कठीण काळात ग्राहकांचे हित साधत बेळगावची मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आज आपला अमृतमहोत्सव साजरा करत आहे ही प्रशंसनीय बाब असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी, संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 ला सुरु झालेल्या बेळगावातील …
Read More »बेळगाव ग्रामीण भागात जलजीवन योजनेला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मुत्नाळ, सिद्धनभावी, हलगीमर्डी, नागेरहाळ, कमकारट्टी आदी गावांमध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सु. अंगडी यांच्या अमृत हस्ते जल जीवन मिशन योजनेला चालना देण्यात आली. याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे मोदींचे …
Read More »अरभावीत मशिदीवर भगवा फडकावल्याने खळबळ
बेळगाव : मुदलगी तालुक्यातील अरभावी येथील सत्तीगेरी मड्डी शिवारातील मशिदीवर अज्ञातांनी भगवा ध्वज फडकावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी पहाटे प्रार्थनेला आलेल्या लोकांच्या निदर्शनास प्रथम ही घटना आली. बुधवारी पहाटे 3.30 ते 5.30 च्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी या मशिदीवर भगवा ध्वज फडकावला आहे. नेहमीप्रमाणे आज पहाटे नमाज पडण्यासाठी आलेल्या लोकांच्या …
Read More »उन्हाळी शिबिराची सांगता; प्रशिक्षकांचा सन्मान
बेळगाव : महाकाली शिक्षण संस्थेचे चेअरमन विवेकराव पाटील यांनी फिनिक्स रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या 21 दिवसांच्या उन्हाळी क्रीडा शिबिराची काल रविवारी यशस्वी सांगता झाली उन्हाळी शिबिराच्या सांगता समारंभास प्रमुख पाहुणी म्हणून बेळगावची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतुजा पवार ही उपस्थित होती. त्याचप्रमाणे व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे म्हणून दिव्यांग राष्ट्रीय टेबल टेनिसपटू मायव्वा सनींगण्णावर, …
Read More »भाडे द्या अन्यथा जेसीबी लावून जमीनदोस्त करा : आमदार अनिल बेनके
बेळगाव : उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत्र नसल्यामुळे जुने भाजी मार्केट जेसीबी लावून जमीनदोस्त करा असा सल्ला कॅन्टोन्मेंट बोर्डाला आज उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला. कॅन्टोन्मेंट बोर्डाची मासिक बैठक कॅम्प येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी शहरातील जुन्या भाजी मार्केटमधील धूळखात पडून असलेली दुकाने …
Read More »विधान परिषदेच्या ७ जागांसाठी ३ जूनला मतदान
बेंगळुरू : विधान परिषदेच्या ७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ३ जून रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना १७ मे रोजी काढण्यात येणार आहे. २४ मे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. विधान परिषदेचे सदस्य भाजपचे लक्ष्मण सवदी, लेहर …
Read More »शेतकऱ्यांना विविध कर्ज सुविधा उपलब्ध करून द्या : मंत्री एस. टी. सोमशेखर
बेळगाव : शेतकर्यांना सहकाराच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात यावा. कृषी कर्जाव्यतिरिक्त गृहकर्ज, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सुचना राज्यमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना सोमशेखर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta