खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी येथील खानापूर शहरातील तहसील कार्यालयात रेव्हेन्यू डे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन तहसील कार्यालयाच्या आवारात रोप लागवड करण्यात आली.
यावेळी ग्रेड टू तहसीलदार के. वाय. बिद्री यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.
तहसील कार्यालयाच्या आवारात उपस्थितांच्या हस्ते रोप लावण्यात आली.
यावेळी ग्रेड टू तहसीलदार के. वाय. बिद्री, उपतहसीलदार के. आर. कोलकार, शशिकांत टक्केकर, ग्राम लेखा अधिकारी विनायक वेंगुर्लेकर, सुनिल देसाई, व्ही. एस. हिटेमठ, रामकृष्ण वडीन, आर. एस. बागवान, सादिक पाश्चापूर, किरण देसाई, शशिकला कुंदगोळ, अनुराधा नायक, शिवलिला अंगडी, व इतर कर्मचारी उपस्थित होते.
