Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बंगळूरात ७५ कोटीचे ३७.८७ किलो अमली पदार्थ जप्त

  राज्यातील सर्वात मोठा ड्रग्जचा पर्दाफाश; दक्षिण अफ्रिकेच्या दोघांना अटक बंगळूर : कर्नाटकच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ड्रग्ज विरोधी कारवाईत, शहरात ७५ कोटी रुपये किमतीचे ३७.८७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. निश्चित माहितीच्या आधारे, मंगळुर सीसीबी पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून बंगळुरमध्ये कारवाई हाती घेतली आणि परदेशी नागरिकांना अटक केली. दिल्लीतील …

Read More »

तिलारी व जंगमट्टीच्या धरणाचे पाणी मार्कंडेय नदीमध्ये वळविण्यासंदर्भात आम. शिवाजी पाटील यांना निवेदन

  बेळगाव : महाराष्ट्र सीमेवरील तिलारी धरणाचे जे कोंकणात वाहून जात असलेले व जंगमट्टीचे शिल्लक असलेले पाणी सीमाभागातील मार्कंडेय नदीमध्ये वळविल्यास महाराष्ट्रातील तुडये, हाजगोळी, सरोळी, डेकोळी, डेकोळीवाडी, सुरुते, शिनोळी खुर्द तथा शिनोळी बुद्रुक तसेच सीमाभागातील राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, बाची, तुरमुरी, उचगांव, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द तथा कंग्राळी …

Read More »

जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीची बैठक संपन्न

  गडहिंग्लज : गडहिंग्लज येथे होणाऱ्या पहिल्या जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलनाचे उदघाटक म्हणून जेष्ठ लेखक डॉ. राजन गवस यांना तर समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द तरुण लेखक बालाजी सुतार यांना निमंत्रित करण्याचा निर्णय आज झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. स्वाती महेश कोरी होत्या. डॉ. …

Read More »