Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी

  बेळगाव : पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या अपघातात कंटेनर पलटी होऊन शेजारी सर्व्हिस रोडवर जाऊन पडल्याची घटना आज गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हालगा येथील धाब्या समोर घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एक मोठा कंटेनर (क्र. …

Read More »

“त्या” नगरसेवकाविरोधात बेळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

  बेळगाव : काँग्रेसच्या एका नगरसेवकाकडून महापालिका अधिकाऱ्याचा सतत छळ होत असून नगरसेवकाने अधिकाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करीत बेळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून मूक निदर्शन केली. बेळगाव महानगरपालिकेचा तो नगरसेवक अधिकाऱ्यांबरोबर बोलताना अर्वाच्च शब्दांचा वापर करतो. शिवाय मानसिक छळ करून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या …

Read More »

होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलिसांचे पथसंचलन

  बेळगाव : होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मार्केट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) नेतृत्वाखालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने काल बुधवारी रात्री मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत पथसंचलन करून नागरिकांना दोन्ही सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. मार्केट पोलिसांनी काल बुधवारी सायंकाळी खडेबाजार, दरबार गल्ली, खंजर गल्ली, जालगार गल्ली, खडक …

Read More »