Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

युवा समिती सीमाभागकडून शिवजयंती साजरी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने छत्रपती शिवरायांची 395 वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवमूर्तीला हार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी” घोषणांचा उदघोष करण्यात आला. …

Read More »

मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा खादरवाडी यांच्यातर्फे शिवजयंती साजरी

  बेळगाव : आज १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा खादरवाडी यांच्यातर्फे आज भव्य अशी शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. खादरवाडी गाव भगवेमय करण्यात आले. मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथक, लाठीमेळा,लेझीम-मेळा, मल्लखांब, तलवार बाजी व ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ आणि अनेक मर्दानी शूर मावळे वेशभूषा सादर करुन …

Read More »

राजमाता जिजाबाई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

  बेळगाव : महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाबाई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सावगाव बेळगाव येथे आरती करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत, गीतांजली चौगुले, कांचन चौगुले, नम्रता हुंदरे, दीपाली मलकरी, जिजाताई, आशाताई, राजश्री आदी उपस्थित होते. सावगाव येथील शिवछत्रपती उत्सव समितीचे सदस्य उपस्थित …

Read More »