Monday , September 21 2026
Breaking News

राजमाता जिजाबाई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाबाई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सावगाव बेळगाव येथे आरती करण्यात आली.
यावेळी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत, गीतांजली चौगुले, कांचन चौगुले, नम्रता हुंदरे, दीपाली मलकरी, जिजाताई, आशाताई, राजश्री आदी उपस्थित होते. सावगाव येथील शिवछत्रपती उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *