बेळगाव : गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा आज शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडेबाजार परिसरात खून झाला आहे. एका रिक्षा चालकाने केलेल्या जोरदार हल्ल्यात मामलेदार यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार हे बेळगाव येथील खाडेबाजार …
Read More »Recent Posts
मध्यवर्ती म. ए. समितीची आज बैठक; ते तिघे कोण?
बेळगाव : खानापूरमधील ज्येष्ठ नेत्याच्या नातवाचे निधन झाल्यामुळे मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीला बहुतांश सदस्य अनुपस्थितीत राहिले. अनेक महत्वांच्या विषयावर सविस्तर चर्चा करुन निर्णय घ्यायचा असल्यामुळे चर्चेअंती कालची बैठक रद्द करण्यात आली. आज शनिवार दि १५ रोजी पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वाची बैठक …
Read More »पोलीस खात्याच्या कारने म्हशींना ठोकरले; दोन म्हशी गंभीर जखमी
खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील देसूर नजीक असलेल्या हाड फॅक्टरी जवळ पोलीस खात्याच्या इनोवा कारने रस्त्यात आडव्या आलेल्या दोन म्हशींना ठोकरल्याने दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर इनोवा कारचा समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे. सदर अपघात आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5.40 वाजेच्या दरम्यान हाड फॅक्टरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta