प्रयागराज : कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूर प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली.दरम्यान याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी कारही ट्रकमध्ये घुसली अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घटनेची …
Read More »Recent Posts
श्री समादेवी उत्सवानिमित्त नवचंडीका होम; महाप्रसाद उत्साहात
बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळालातील शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळी नव चंडिकाहोम आणि महाप्रसाद उत्साहात पार पडला. सकाळी श्री. समादेवी मूर्तीला महाअभिषेक केल्यानंतर संदीप कडोलकर, सौ. स्मिता कडोलकर, …
Read More »बेळगावात शिवकालीन शस्त्रे आणि भारताच्या पहिल्या नौदलंच्या वस्तूंचे प्रदर्शन
बेळगाव : बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रे आणि भारतातील पहिल्या नौदलाच्या उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे आणि भारताच्या पहिल्या नौदलातील वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. आज शहरातील गोवावेस सर्कल येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta