Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अपघातातील मृतांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

  बेळगाव : बेळगावहून कुंभमेळ्यासाठी निघताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेळगावमधील चार जणांचे मृतदेह आज बेळगावात पोहचले. इंदोरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात पोहोचलेले पार्थिव बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी आणि मृतांच्या कुटुंबियांनी स्वीकारले. बेळगावहून सुमारे १८ जण कुंभमेळ्यासाठी रवाना झाले होते. ८ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यात कॅन्टर, टीटी आणि दुचाकी यांच्यात साखळी अपघात …

Read More »

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार

  मुंबई : गेल्यात काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातच आज छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना …

Read More »

मराठी विद्यानिकेतनतर्फे प्रा. सुरेश पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती पि.यू. कॉलेज येथील मराठी विषयाचे प्राध्यापक श्री सुरेश पाटील हे 31 जानेवारी रोजी आपल्या 35 वर्षाच्या प्राध्यापकी सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे त्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या शुभेच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे …

Read More »