Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? ; संजय राऊत यांनी दिले संकेत

  नवी दिल्ली : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत रहायचे नाही यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटल्याचे शिवसेना नेते संजय …

Read More »

बैलहोंगल तालुक्यात विहिरीत आढळला अज्ञात मृतदेह

  बैलहोंगल : बैलहोंगल (जि. बेळगाव) तालुक्यातील जालिकोप्प गावातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जालिकोप्प गावातील बोलशेट्टी यांच्या घरा लगतच्या विहिरीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. मयताचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे यादरम्यान आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. …

Read More »

रामतीर्थनगर येथे इसमाचा खून; पत्नीवर संशय

  बेळगाव : रामतीर्थनगर येथे एका इसमाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून त्याचा खून त्याच्या पत्नीनेच केला असल्याचा कयास आहे. खून झालेल्या इसमाचे नांव चिक्कोडी तालुक्यातील अमित रायबाग असे आहे. तो आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. या प्रकरणातील संशयित ही त्याचीच पत्नी असून तिला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले …

Read More »