Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बिटकॉइन घोटाळा : प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड अडचणीत; एसआयटीची नोटीस

  बंगळूर : कोट्यवधी रुपयांच्या बिटकॉइन प्रकरणात प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड यांना अटक होण्याची भिती आहे. नलपाड यांचे हॅकर श्रीकीशी व्यावसायिक संबंध होते, असे तपासात आढळून आले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) कलम ४१ अंतर्गत आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्या, (ता. ७) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. काही महिन्यांपूर्वी, …

Read More »

बँक फसवणूक प्रकरण; भाजपचे माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांची शिक्षा

  बंगळूर : ७.१७ कोटी रुपये बँक फसवणूक प्रकरणात गुरुवारी एका विशेष न्यायालयाने माजी मंत्री आणि भाजप नेते मालुरु कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बनावट कागदपत्रे देऊन आणि कर्ज मिळवून लोकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी, एमटीव्ही रेड्डी, श्रीनिवास आणि मुनिराजू हे चौघेही …

Read More »

भारताचा इंग्लंडवर ४ विकेट्सने विजय; मालिकेत १-० ची आघाडी

  शुबमन गिलची ८७ धावांची खेळी, श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी, संकटमोचक अक्षर पटेलचं अर्धशतक अन् भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी यासह भारतीय संघाने इंग्लंड संघावर पहिल्या वनडेत ४ विकेट्सने सहज विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड २४८ धावा करत ४७.४ षटकांत सर्वबाद झाला. तर भारताने ३८.४ …

Read More »