बेळगाव : जक्केरी होंड इंद्रप्रस्थनगर येथील श्री साई सृष्टी अपार्टमेंट फ्लॅट ओनर संघटनेच्या वतीने शुक्रवारी अपार्टमेंटच्या आवारात साई मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १३ या दरम्यान साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा अर्चा सत्यनारायण पूजा होम, अभिषेक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ या दरम्यान महाप्रसादाचे …
Read More »Recent Posts
हद्दवाढीतील मतदारांची नावे नगरपालिकेत नोंदवा
निपाणी : येथील नगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ झाली आहे. पाच ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ७५ सर्व्हे नंबर नगरपालिका हद्दीत आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेची सध्या असणाऱ्या ३१ प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाविष्ट झालेल्या सर्व्हे नंबरमधील मतदारांची नावे ग्रामपंचायतीमधून कमी करून नगरपालिका मतदार यादीत नोंद केल्यानंतरच नगरपालिका निवडणुका घ्याव्यात, अशा मागणीचे …
Read More »गोष्टरंगच्या कार्यकर्त्यांनी साकारले गोष्टींचे नाट्यीकरण
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फौंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतनमध्ये पालघर येथील गोष्टरंगच्या टीमने बांबू, हाकांचा पुल व पेरू या गोष्टींचे नाट्यरूपात सादरीकरण करून सर्व विद्यार्थी व शिक्षकांची मने जिंकली. सचिन वीर, सायली जोशी आणि गणेश वसावे या टीमने गोष्टीतील पात्रे हुबेहूब रंगवून विद्यार्थ्यांचे मनोरंजन तर केलेच त्याचबरोबर त्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta