Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

हळदी कुंकू व फॅशन शो स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : मकर संक्रांतीच्या निमित्ताने एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांकरिता हळदीकुंकू संक्रांति फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन १ फेब्रुवारी २०२४ रोजी जय शंकर भवन येथे करण्यात आले होते. एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी महिलांना हळदीकुंकू लावून वानचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महिलांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये तिळगुळ पासून बनलेल्या दागिने परिधान …

Read More »

केसरी समर्थ युवा, महिला संघ मोहीशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी येथे हळदीकुंकू उत्साहात

  खानापूर : केसरी समर्थ युवा व महिला संघ मोहीशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब आक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी ता. खानापूर येथे आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम 26/01/2025 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजा प्रभुत्व एकता आत्मनिर्भर महिला व युवा यांना प्रेरणा देण्यासाठी सदरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात …

Read More »

श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ

  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा शनिवार दि. 8 ते मंगळवार दि.11 फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. उत्सव काळात वरील चार दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »