Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक

  बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती धर्मवीर संभाजी सर्कलमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व आमदार अभय पाटील व महापौर आणि उपमहापौरनै टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. याचा निषेध व्यक्त करीत आज कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्याची महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी …

Read More »

हुतात्मा दिन गांभीयनि पाळण्याचा खानापूर म. ए. समितीचा निर्धार!

  ‘मध्यवर्ती’ च्या उपक्रमांत सक्रिय सहभागाचे आवाहन खानापूर : हुतात्मा दिनी १७ जानेवारी खानापुरातील हुतात्मा स्मारकात सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करुन दुपारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ९) शिवस्मारकात ही बैठक …

Read More »

दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सीमा प्रश्नासंबंधी ठराव करावा

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची पत्रान्वये मागणी बेळगाव : दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सीमा प्रश्नासंबंधी ठराव करावा. यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा श्रीमती ताराबाई भवाळकर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष यांना पत्रान्वये केली आहे. पत्रात नमूद केलेला माहिती …

Read More »