बेळगाव : बेळगावच्या जिल्हा रुग्णालयाच्या (बिम्स) प्रसूती व शिशु आरोग्य विभागात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवतीच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. गर्भात बाळाचा मृत्यू झाल्याने आईची गंभीर अवस्था झाली आहे. पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवले जात आहे. स्थानिक सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार मिळावेत आणि रुग्णांचे प्राण वाचावेत, अशी …
Read More »Recent Posts
आधार सौहार्द सोसायटीतर्फे अष्टेकर व लाड यांचा सत्कार
बेळगाव : महाद्वार रोड स्थित श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीच्या वतीने पायोनियर बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर व संचालक अनंत लाड यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या सोसायटीचे अष्टेकर व लाड हे दोघेजण संस्थापक असून पायोनियर बँकेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने ते दोघेही विजयी झाले. तसेच प्रदीप अष्टेकर यांची पुन्हा …
Read More »श्रीराम कॉलनी आदर्शनगर व मेडलाइफ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर
बेळगाव : श्रीराम कॉलनी आदर्शनगर वडगांव व मेडलाइफ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक आदर्शनगर, वडगांव बेळगांव यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. दिनांक. २९/१२/२०२४ रोजी डॉ. श्री. युवराजकुमार यड्रावी एम.डी. व डॉ. सम्रा साहू एम. एस. (गोल्ड मेड्यालीस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गंगा नारायण हाॅलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta