Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध; राजू पोवार यांचे प्रतिपादन

  निपाणी (वार्ता) : भारत देश हा कृषिप्रधान असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध अनुदान आणि सवलती दिल्या पाहिजेत. शेतकरी स्वाभिमानाने जगला पाहिजे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही त्यांची प्रगती होण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचे प्रतिपादन कर्नाटक राज्य …

Read More »

प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी

  बेळगांव : येथील प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. ‘प्रगतिशील ‘च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी ही माहिती दिली. खानापूर रोड, (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) येथील श्री तुकाराम महाराज सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे हे संमेलन होणार आहे. …

Read More »

जेष्ठ पत्रकार प्रकाश परुळेकर यांचे दुःखद निधन

  बेळगाव : मूळचे लोंढा येथील आणि सध्या बेळगावच्या टिळकवाडी परिसरात वास्तव्यास असलेले जेष्ठ पत्रकार प्रकाश श्रीपाद परुळेकर (वय ६७) यांचे सोमवारी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि विवाहित कन्या असा परिवार आहे. पत्रकारितेची खास शैली आणि मार्गदर्शक नीटनेटकेपणा आणि रुबाब हे त्यांचे विशेष गुण उठून दिसायचे. …

Read More »