नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळील कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या कारला देखील आग लागली. स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळील गेट …
Read More »Recent Posts
बॉक्साईड रोडला कचऱ्याचा ढीग; भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर
बेळगाव : बॉक्साईड रोड परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग साचल्यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कुमारस्वामी लेआऊट ते हिंडलगा रोड पर्यंतच्या रस्त्याला जणू कचरा डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरातील लोक आपल्या घरातील सुका आणि ओला कचरा महानगरपालिकेच्या कचरा उचल घंटागाडीकडे देणे ऐवजी रस्त्याच्या कडेला आणून …
Read More »करवेच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती घेणार पोलिस आयुक्तांची भेट!
बेळगाव : महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने कन्नड सक्ती तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुकाने तसेच व्यवसायिक आस्थापनांवरील फलकांवरून कन्नड संघटना भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारी आदेशानुसार व्यवसायिक फलकांवर 60% कन्नड भाषा व 40% इतर भाषेत मजकूर लिहावा असा आदेश असताना देखील कन्नड संघटना पोलीस संरक्षणात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta