निपाणीत सीमावासीय मराठी भाषिकांच्या बैठकीत ठराव निपाणी : महाराष्ट्र राज्याच्या नवीन सभागृहातील आमदारांनी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे या करीता महाराष्ट्र एकीकरण समीती निपाणी भाग निपाणी, शिवसेना निपाणी व या परिसरातील बहुसंख्य मराठी भाषिक यांच्या वतीने सदरचा ठराव देण्याचे निपाणीतील सीमावासीय मराठी भाषिकांच्या बैठकीमध्ये गुरुवार दि. २८/११/२०२४ रोजी ठरविण्यात आले. नुकत्याच …
Read More »Recent Posts
महांतेश नगर येथे झालेला गोळीबार प्रेम प्रकरणातून; पोलिस आयुक्तांची माहिती
बेळगाव : बुधवारी रात्री महांतेश नगर येथे युवकावर केलेला गोळीबार हा प्रेम प्रकरणातून घडला असल्याची माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रणितकुमार असे असून तो द्वारकानगर टिळकवाडी येथील रहिवासी आहे. प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या कुरबुरीबाबत …
Read More »वडगाव बाजार गल्ली येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मनपा आयुक्त शेतकऱ्यांना न्याय देतील का?
बेळगाव : वडगाव बाजार गल्ली येथे भाजी विक्रेते, हार विक्रेते, फळ विक्रेते तसेच दुकानदार यांनी रस्त्यात अतिक्रमण केले असून शहापूर, रयत गल्ली, वडगाव भागातील शेतकऱ्यांना आपल्या शिवारात बैलगाड्या तसेच गवताचे भारे घेवून ये- जा करणे त्रासाचे बनले आहे. याची दखल नुकताच रुजू झालेल्या मनपा आयुक्त शुभा बी. घेतील का? …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta