बेळगाव : फेस्त ऑफ किंग सणाच्या निमित्ताने शहरातील ख्रिश्चन समुदायातर्फे धार्मिक मिरवणूक रविवारी सायंकाळी पार पडली. बेळगाव विभागाचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पडली. कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च येथून दुपारी 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. सदर मिरवणूक सेंट जोसेफ कॉन्व्हेंट रोड, ग्लोब थिएटर, …
Read More »Recent Posts
सुट्टीवर आलेल्या जवानाची तलावात उडी घेऊन आत्महत्या..
बेळगाव : भारतीय सैन्य दलात सेवा बजावण्याऱ्या आणि सुट्टीवर आपल्या गावी आलेल्या जवानाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कित्तूर तालुक्यातील परसनट्टी गावात उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील परसनट्टी गावचे रहिवासी नरेश यल्लप्पा आगसार (२८) हे सुट्टीवर आपल्या गावी आले होते. कौटुंबिक …
Read More »हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सुधाताई माने तर उपाध्यक्षपदी मल्लाप्पा खोत यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत सदस्य आनंद शेंडे, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta