कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य …
Read More »Recent Posts
कोल्हापूर जिल्ह्यातील 9 हजार 689 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान
कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 9 व 10 नोव्हेंबर रोजी पोस्टल मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही दिवशी झालेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये जिल्हयातील एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 271- चंदगड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 140, 272-राधानगरी विधानसभा …
Read More »बेळगाव ते पंढरपूर स्पेशल ट्रेन
बेळगाव : कार्तिक एकादशी निमित्त दिनांक 9 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी पंढरपूर येथील विशेष रेल्वे बेळगाव मार्गे पंढरपूरला सोडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण – पश्चिम रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे, असे बेळगाव लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta