Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

हलशी ता. खानापूर येथे गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू

  खानापूर : बंदुकीची गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास खानापूर तालुक्यातील हलसी हलशी या ठिकाणी घडली आहे. अल्ताफ मकानदार (वय 35) असे मृत तरूणाचे नाव आहे. मृतदेह घटनास्थळावरून त्याच्या घराकडे हलवण्यात आल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिसांनी अल्ताफ सोबत गेलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात …

Read More »

चलवेनहट्टी येथे होणार स्वागत कमानीचे उद्घाटन

बेळगाव : चलवेनहट्टी येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान‌ उभे करण्यात आली आहे आजी- माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून पुर्ण झालेल्या या कमानीचा उध्दाटन सोहळा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी होणार ११ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार तसेच बेळगाव जिल्हाचे …

Read More »

आक्षेपार्ह विधानाबाबत धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल

  कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोंबर २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये …

Read More »