कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 9 व 10 नोव्हेंबर रोजी पोस्टल मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही दिवशी झालेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये जिल्हयातील एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 271- चंदगड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 140, 272-राधानगरी विधानसभा …
Read More »Recent Posts
बेळगाव ते पंढरपूर स्पेशल ट्रेन
बेळगाव : कार्तिक एकादशी निमित्त दिनांक 9 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी पंढरपूर येथील विशेष रेल्वे बेळगाव मार्गे पंढरपूरला सोडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण – पश्चिम रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे, असे बेळगाव लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांनी …
Read More »ममता चिठ्ठीचे मरणोत्तर देहदान
जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार बेळगाव : मूळच्या येळ्ळूर आणि सध्या समृद्धी कॉलनी येथील रहिवासी ममता चिठ्ठी हिचे रविवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. निधन समयी त्या ३१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर डॉ. संपत पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला व देहदानाविषयी कल्पना दिली त्यानंतर बामणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta