Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती साजरी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती दिनांक 8 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. कनकदास जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्या कन्नड विषय शिक्षिका शबाना मुजावर उपस्थित होत्या. यांनी संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर कनकदास यांचा जीवनप्रवास, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि कलेला दिलेला आधार शबाना मुजावर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. …

Read More »

चलवेनहट्टी येथे नुतन शाळा सुधारणा समितीची रचना

  बेळगाव : चलवेनहट्टी प्राथमिक मराठी शाळेच्या नुतन शाळा सुधारणा समितची रचना नुकताच करण्यात आली. शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी मनोहर हुंदरे यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नंदिनी कलखांबकर यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनवर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया करण्यात आली. पालक म्हणून महीला आपल्या पाल्याकडे अधिक लक्ष …

Read More »

प्रति टन केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी हजार रुपये मिळावेत

  राजू पोवार ; कर्नाटकच्या निर्णयानंतर आनंदोत्सव निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये मागणी करून कर्नाटक राज्य रयत संघटनेने अनेक ठिकाणी आंदोलने केले. त्याला अनेक मठातील मठाधीश,विविध संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून प्रति टन ३ हजार ३०० रुपये …

Read More »