मुंबई : भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. …
Read More »Recent Posts
बेडकिहाळ दसरा महोत्सवात श्रीनय बाडकरची हॅट्ट्रिक
निपाणी : बेडकिहाळ दसरा महोत्सवामध्ये स्वर्गीय श्री. अशोक टी. नारे एजुकेशन अँड सोशल वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या गटात चित्रकला स्पर्धा राबविल्या जातात. या स्पर्धेत निपाणीचा श्रीनय बाडकर २०२२ मध्ये प्रथम, २०२३ मध्ये प्रथम, आणि या वर्षी २०२४ मध्ये तृतीय क्रमांक घेऊन आपले स्थान विजेत्यांच्या रांगेत कायम ठेऊन …
Read More »कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन…
आयपीएलच्या धर्तीवर नियोजन … बेळगाव : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम केली असून, बेळगांव जिल्ह्यासाठी आपली टीम तयार झाली असून बेळगांव जिल्ह्याच्या टीम चे नाव “राजा शिवाजी बेळगाव” असे असून या बेळगाव टीमचे प्रायोजक डॉ. अंजलीताई फांऊडेशनकडे असून या स्पर्धा १ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात बेंगलोर येथे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta