नवी दिल्ली : ‘सद्गुरू’ जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या कोइम्बतूर आश्रमात दोन बहिणींना बळजबरीने डांबून ठेवल्याबद्दल त्यांच्या वडिलांनी हेबियस कॉर्पस याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना आश्रमाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. या कारवाईनंतर ‘ईशा फाऊंडेशन’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याविरोधात याचिका दाखल …
Read More »Recent Posts
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर तर उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार यांची निवड
कार्यवाहपदी महेश काशिद, सहकार्यवाहपदी परशराम पालकर बेळगाव : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार, कार्यवाहपदी महेश काशिद तर सहकार्यवाहपदी परशराम पालकर यांची बिनविरोध निवड झाली. कुलकर्णी गल्ली येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. मावळते अध्यक्ष विलास अध्यापक अध्यक्षस्थानी होते. मावळते कार्यवाह …
Read More »गणेश दूध केंद्राचा उद्या वर्धापन दिन
बेळगाव : उचगाव क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राचा १० वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १९) दुपारी १२ वाजता होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा कार्यक्रम केंद्रात आयोजित केला आहे, अशी माहिती गणेश दूध केंद्राचे संचालक प्रवीण ऊर्फ उमेश देसाई यांनी दिली. गणेश दूध अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस आले आहे. १० …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta