बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी माळमारुती पोलिसांना रात्री उशिरा दोन आरोपींना अटक केली आहे. बेंगळुरू स्थित शोभित गौडा आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी हुबळी येथे अटक केली आणि बेळगावला आणले, तेथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उमाचा फेसबुक फ्रेंड असलेल्या शोभित गौडाला उमाने ९ तारखेला फोन करून सर्व …
Read More »Recent Posts
उरुसातील मानाच्या फकिरांची रवानगी
कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती; बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतीक संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमीत्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची गुरुवारी (ता.१७) रवानगी झाली. परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करण्यात आले. उरूस कमिटी अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब …
Read More »मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत
बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत बेळगाव येथील रुग्ण पुष्पलता दामोदर भोसले यांना एक लाख रुपयाच्या निधीचे युटीआर पत्र त्यांच्या नातेवाईकांना सोपण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सहायता निधीचे सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रमुख्याने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्य प्रमुख श्री. मंगेश चिवटे व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळींचे भोसले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta