Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

राज्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या संत मीरा शाळेच्या समीक्षा भोसले हिचा सत्कार

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची समीक्षा बाळकृष्ण भोसले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचा सत्कार शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैलहोंगल येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक मुलींच्या गटात संत मीरा शाळेच्या समिक्षा भोसले हिने …

Read More »

हिंडलगा कारागृहात कैद्यांची मारामारी; एकाची प्रकृती चिंताजनक

  बेळगाव : बेळगाव हिंडलगा कारागृहात एका ट्रायल कैद्यावर चार सहकारी कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हितेश चौहान असे या कैद्याचे नाव असून त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. बसवराज दड्डी, बसू नाईक, सविना दड्डी, वाघमोरे अशी हल्ला करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत. हल्ला केलेल्या तरुणांच्या एका नातेवाईकावर हितेशने हल्ला केला …

Read More »

मुंबईतील चेंबूरमध्ये अग्नितांडव, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

  चेंबूर : मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली …

Read More »