बेळगाव : बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये बैलहोंगल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक मुलांच्या गटात रितेश मुचंडीकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात शाळेची विद्यार्थिनी श्रावणी …
Read More »Recent Posts
जमिनीच्या वादातून शमनेवाडी येथे एकाचा खून
सदलगा : शमनेवाडी येथील शेतजमीनीच्या रस्त्यासाठी झालेल्या वादाचे पर्यवसान खूनामध्ये झाल्याची घटना शनिवार दि. ५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, शमनेवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सुनिल आण्णासाहेब केत्ताप्पा खोत (वय ४८ वर्षे) व त्यांच्या भाऊबंदांमध्ये शेतीसंबंधी व शेतजमीनीतील रस्त्यासाठी सन २००८ …
Read More »ऑटोनगर येथे कारखान्याला भीषण आग
बेळगाव : येथील ऑटो नगर येथील कारखान्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली. ऑटोनगर येथील कणबर्गी औद्योगिक परिसरातील प्रदीप इंडस्ट्रियल पॅकर्स या कारखान्याला रात्री 10.45 च्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून आगीचे कारण आणि नुकसान याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta